Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य

'किंग' चित्रपटाच्या सेटवर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अभिनेता उपचारासाठी अमेरिकेला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या बातमीचे सत्य नक्की काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2025 | 02:18 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेक माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की अभिनेता त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते, त्यानंतर त्याला उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे आणि पुढील वेळापत्रक आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असेही वृत्तात म्हटले आहे. तसेच, या बातमीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टीमने यावर कोणतेही विधान केलेले नाही.

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिली माहिती
दरम्यान, अमर उजालाने ‘किंग’ चित्रपटाशी संबंधित सूत्रांकडून माहिती मिळवली आहे. आणि त्यांनी सांगितले की हे दावे खोटे आहेत. सूत्राने सांगितले की, ‘कोणालाही दुखापत झाली नाही. हे सर्व खोटे आहे. मला माहित नाही की लोक पुष्टी न करता अशा गोष्टी कशा पसरवत आहेत.’ असे त्यानी सांगितले आहे. परंतु ही बातमी सोशल मीडियावर येताच चाहते चिंता व्यक्त करू लागले आहे.

‘लोकशाही नाही तर नेपाळमध्ये आता राजेशाहीची गरज’, आंदोलनादरम्यान अभिनेत्री मनिषा कोईराच्या मागणीने खळबळ

आम्ही २४ जून रोजी शूटिंग पूर्ण केले
तो पुढे म्हणाला, ‘त्या स्टुडिओमध्ये शूटिंग पूर्ण करून आम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. चित्रपटाचे शूटिंग चांगले झाले. कोणालाही कोणतीही समस्या किंवा दुखापत झाली नाही. आम्ही २९ मे ते १२ जून पर्यंत तिथे शूटिंग केले आणि त्यानंतर टीम मेहबूब स्टुडिओमध्ये हलवली, जिथे २४ जून रोजी शूटिंगचा शेवटचा दिवस होता.’

सोर्सने पुढे सांगितले की, ‘तेव्हापासून आम्ही शाहरुखसोबत तीन मोठे शेड्यूल शूट केले आहेत. आता शूटिंग परदेशात आणि नंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात केले जाईल.’ अशी माहिती या सूत्राने दिली आहे.

स्टंटमॅन राजूच्या दुःखद मृत्यूने अक्षय कुमार भावुक! अभिनेत्याने उचलले असे पाऊल की जाणून तुम्हीही व्हाल चकीत!

‘किंग’च्या सेटवर काहीही झाले नाही
जेव्हा सोर्सला विचारले की शाहरुखला इतर कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली आहे का? तो म्हणाला, ‘जर शाहरुखला खरोखर दुखापत झाली असेल तर ती ‘किंग’ चित्रपटाच्या सेटवर नव्हती. विशेषतः गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये नाही. या चित्रपटाच्या सेटवर आतापर्यंत काहीही घडलेले नाही.’ सध्या, या संदर्भात अभिनेत्याने किंवा प्रोडक्शन हाऊसने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘किंग’ हा शाहरुखच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या कलाकारांबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु असे मानले जाते की शाहरुख आणि सुहाना व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभय वर्मा, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अर्शद वारसी आणि जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

Web Title: Actor shah rukh khan suffers injury on king movie set advised one month rest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.