Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Jaat’ च्या यशानंतर, ‘मैथ्री’ मूव्ही मेकर्स लवकरच घेऊन येणार ‘Jaat 2’; कशी असेल स्टारकास्ट?

सनी देओल आणि रँडी हुड्डा यांच्या 'जाट' या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या यशानंतर, मैथ्री मूव्ही मेकर्सने चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे, ज्याचे नाव 'जाट २' असणार आहे. या बातमीने चाहते आणखी खुश झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 17, 2025 | 01:14 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट ‘जाट’ १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन जेमतेम एक आठवडा चांगला चालला आणि निर्मात्यांनी आत या चित्रपटाच्या सिक्वेल ‘जाट २’ ची घोषणा आधीच केली आहे. चित्रपटाची स्टारकास्ट काय असेल हे देखील निर्मात्यांनी उघड केले आहे. ‘जाट’ हा चित्रपट सिनेमागृहात सुरु असता या चित्रपटाच्या सिक्वेलची बातमी ऐकून चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे.

‘JAAT 2’ ची केली घोषणा
Mythri Movie Makers ने X वर एक पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये Jatt च्या सिक्वेलची माहिती देण्यात आली आहे, ज्यावर Jatt 2 ठळक अक्षरात लिहिले आहे. Mythri Movie Makers ने X वर या एका फोटोसह लिहिले आहे की, “बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर JAAT विश्रांती घेत नाहीये. तो एका नवीन मोहिमेवर आहे. यावेळी, #JAAT2 मध्ये ॲक्शन सुपरस्टार सनी देओल अभिनीत MASS FEAST मोठा, धाडसी आणि वाइल्ड असेल.’ असं त्यांनी लिहिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Official आणि People Media FCY द्वारे केली जाणार आहे.

कोण आहे Varun Grover? जो कुणाल कामराच्या वादात अचानक चर्चेत !

 

#JAAT is not resting after the blockbuster at the box office 💥 He is on to a new mission. This time, the MASS FEAST will be bigger, bolder, and wilder 💪#JAAT2 ❤‍🔥 Starring Action Superstar @iamsunnydeol
Directed by @megopichand
Produced by @MythriOfficial &… pic.twitter.com/Cp5RMrgXuR
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) April 17, 2025

‘जाट २’ ची स्टारकास्ट
Mythri Movie Makers ने x अकाउंटवरील पोस्टमध्ये, सनी देओलचे नाव विशेषतः ठळक अक्षरात लिहिलेले दिसते आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की ‘जाट’ च्या सिक्वेलमध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तथापि, या पोस्टसोबत चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या चित्रपटात रणदीप हुड्डा असणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, सनी देओलचे चाहते ‘जाट’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या घोषणेमुळे खूप आनंदी आहेत आणि या चित्रपटाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा करत आहेत.

‘पिक्चर अभी बाकी है…’; ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर Ranveer Allahbadia असं का म्हणाला?

‘जाट’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल?
‘जाट’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि दुसरीकडे, त्याच्या ओटीटी रिलीजची माहिती देखील बाहेर येऊ लागली आहे. थिएटरनंतर ‘जाट’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो? आता तेही उघड झाले आहे. ‘जाट’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: After huge success of sunny deol movie jaat mythri movie makers announcement jaat 2 directed by gopichand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.