Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न मोडल्यानंतर प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहचला पलाश मुच्छल; रुग्णालयातून बाहेर पडताच गाठले आश्रम

क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले असे सांगितले असत, पलाश मुच्छल अलीकडेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दिसला आहे. ज्यामुळे पलाशवरील फसवणूकीच्या आरोपाला आणखी रंगत मिळाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 03, 2025 | 01:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • पलाश पोहचला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात
  • पलाश आणि स्मृतीचे लग्न ढकलले पुढे
  • पलाशचे आश्रमातील फोटो व्हायरल
 

गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे २३ नोव्हेंबर रोजी होणारे लग्न स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे ढकलण्यात आले. गायक पलाश मुच्छल यांना या घटनेचा धक्का त्याला बसला आणि त्याला देखील चिंतेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. या सर्व तणावादरम्यान, एका रेडिट वापरकर्त्याने दावा केला की पलाश मुच्छल वृंदावन येथील प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात त्यांचा ताण कमी करण्यासाठी गेला होता.

रॅपर POORSTACY चे वयाच्या २६ व्या वर्षी निधन; हिट गाणी देऊन Genz चाहत्यांना केले प्रभावित

पलाश मुच्छल यांची बहीण पलक मुच्छल यांनी यापूर्वी सोशल मीडियावर पुष्टी केली होती की स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता, पलाश मुंबई विमानतळावर दिसल्यानंतर, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो लगेचच वृंदावनला गेला असल्याची अटकळ बांधली जात आहे. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात त्याच्या आईसोबत तो दिसला आहे. व्हायरल फोटोमध्ये पलाश गर्दीत बसलेला, तोंडावर मास्क घातलेला, त्याच्या आई आणि सेक्युरिटीसोबत बसलेला दिसत आहे. ज्याचे फोटो आणो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला

पलाशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच, रेडिटर्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. बहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी स्मृती मानधना यांच्यावर फसवणूक झाल्याच्या अफवांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा पलाशवर टीका केली. एका रेडिट वापरकर्त्याने लिहिले, “हे खूप लाजिरवाणे आहे की लोक आता सहानुभूती मिळवण्यासाठी असे करतात. त्यांनी धर्माची थट्टा केली आहे.” व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “त्याचा सेक्युरिटी आणि त्याची आई देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत; हे स्पष्ट संकेत आहे की काहीतरी गंभीर चूक आहे.” एका नेटिझनने टिप्पणी केली, “लोक घोटाळा केल्यानंतर प्रेमानंद महाराजजींकडे का जातात?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “चांगला कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न करत आहे.”

राज निदिमोरुने देखील सामंथाची केली फसवणूक? पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक खुलासा

पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले

स्मृतीच्या वडिलांना लग्नादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे लग्न गेल्या महिन्यात अचानक पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर काही वेळातच पलाशला अ‍ॅसिडिटीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यामुळे या जोडप्याच्या वेगळेपणाच्या अफवा पसरल्या. तसेच पलाशवर स्मृतीला फसवल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. परंतु तिचा भाऊ श्रवण मानधना यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत, असे म्हटले आहे की लग्न अद्यापही स्थगित आहे आणि कोणतीही नवीन तारीख निश्चित झालेली नाही.

Web Title: After marriage postponed with smriti mandhana palash muchhal reached premanand maharaj for darshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • entertainment
  • Palash Muchhal
  • Premanand Maharaj

संबंधित बातम्या

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक
3

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?
4

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.