Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपटाच्या निवृत्तीनंतर अभिनेता Fahadh Faasil बनणार ड्रायव्हर, स्वतःच उघड केले ‘हे’ रहस्य

अलिकडेच 'पुष्पा २' फेम अभिनेता फहाद फासिलने निवृत्तीनंतर उबर चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्याने असे का म्हटले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 25, 2025 | 03:04 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘पुष्पा २’ मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा मल्याळम सुपरस्टार फहाद फासिल चर्चेत आला आहे. हा अभिनेता सध्या त्याच्या आगामी ‘मारिसन’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या निवृत्तीच्या योजनेबद्दल चर्चा केली आणि सांगितले की चित्रपटांनंतर तो ड्रायव्हर बनून उबर चालवू इच्छितो. अभिनेता याबद्दल नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

‘तन्वी द ग्रेट’च्या फ्लॉपमुळे अनुपम खेर भावूक, म्हणाले ‘मी कलाकारांना फी देऊ शकत नाही…’

अभिनेता लोकांसारखे जीवन पसंत करतो
अलीकडेच, अभिनेता फहाद फासिलने THR इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भाग घेतला. संभाषणादरम्यान, अभिनेत्याला विचारण्यात आले की तो अजूनही बार्सिलोनामध्ये उबर चालवण्याचे स्वप्न पाहतो का? याच्या उत्तरात, अभिनेत्याने सांगितले की तो काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये होता. त्याने असेही सांगितले की त्याला लोकांसारखे जीवन जगायला आवडते, जी एक सुंदर गोष्ट आहे. अभिनेत्याने सांगितले की जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो ते करतो. त्याला फक्त गाडी चालवायलाच आवडत नाही, तर लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी चालवून सोडायलाही आवडते.

अभिनेत्याच्या पत्नीला त्याची निवृत्तीची योजना आवडली
अभिनेत्याने २०२० मध्ये IE ला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, ‘सध्या मला उबर ड्रायव्हर असण्याशिवाय दुसरे काहीही करायला आवडत नाही. मला लोकांना गाडीने फिरायला आवडते. मी माझ्या पत्नीला सांगितले की निवृत्ती योजनेबद्दल, मला बार्सिलोनाला जाऊन स्पेनमध्ये लोकांना गाडीने फिरवायचे आहे. तिला ही योजना खूप आठवली.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

कमल हासन आता केवळ अभिनेता नाही, तर राज्यसभा संसदचे सदस्य; आज अभिनेता घेणार शपथ

फहाद फासिलच्या कामाबद्दल
फहाद फासिलच्या कामाबद्दल बोलताना, तो शेवटचा ‘पुष्पा २: द’ रुल’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने एका इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. त्याच वेळी, अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना, तो ‘माएरीसन’ मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचे नवे प्रोजेक्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच त्याच्या निवृत्तीमुळे चाहते निराश झाले आहेत.

Web Title: Ahadh faasil shared his retirement plan to drive uber in barcelona

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.