Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Rai Cannes look 2026 : अखेर सौंदर्याची राणी रेड कार्पेटवर अवतरलीच; ऐश्वर्या राय बच्चनच्या अदांवर चाहते फिदा

Aishwarya Rai Cannes look 2026 : जागतिक पातळीवरचा सर्वात प्रतिष्ठीत मानलेला फेस्टिव्हल म्हणजे कान्स. कान्स फेस्टिव्हल आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच एक समीकरण आहे. यंदाही या सौंदर्याच्या राणीचा कान्समध्ये शेवटच्या दिवशी जलवा पाहायला मिळाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 01:48 PM
aishwarya rai look cannes festival

aishwarya rai look cannes festival

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर सौंदर्याची राणी रेड कार्पेटवर अवतरलीच
  • ऐश्वर्या राय बच्चनच्या अदांवर चाहते फिदा
Aishwarya Rai Cannes look 2026 : जागतिक पातळीवरचा सर्वात प्रतिष्ठीत मानलेला फेस्टिव्हल म्हणजे कान्स. कान्स फेस्टिव्हल आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच एक समीकरण आहे. यंदाही या सौंदर्याच्या राणीचा कान्समध्ये शेवटच्या दिवशी जलवा पाहायला मिळाला. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसापासून चाहते ऐश्वर्याच्या रेड कार्पेटवर होणाऱ्या एन्ट्रीसाठी वाट पाहत होते आणि अखेर ऐश्वर्या पांढऱ्या रंगाच्या एलिगंट ड्रेसमध्ये झळकली. तिच्या या लुकने उपस्थित सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

लोरियल पॅरिसची ग्लोबलची – ब्रँड अम्बेसेडर म्हणून ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर कायमच उपस्थिती असते. त्यामुळे यंदाही या अभिनेत्रीचे चाहते कान्समधील तिच्या उपस्थितीची वाट पाहत होते. गेल्या 20 वर्षांपेक्षाही जास्त म्हणजेच 2004 पासून ऐश्वर्या राय लोरिअलची ब्रँड अम्बेसेडर आहे. आतापर्यंतत भारतात लोरिअलला ओळख मिळाली. त्यामुळे कान्स आणि ऐश्वर्या राय हे नातं गेल्या 20 वर्षांपासूनचं आहे.

कस्टमाईज व्हाईट फॉर्मल लूक

‘कान्स महोत्सवाच्या शेवट्या दिवशी ऐश्वर्या रायने डिझायनर चेनी चान कूचर यांनी डिझाइन केलेला कस्टमाईज व्हाईट सूट परिधान केला होता. त्यावर सिल्व्हर रंगाच्या डिझाइन असलेले फर आणि फेदर केप स्टाईल केले होते. या केपने ऐश्वर्याच्या लूकला अधिक रेड कार्पेट टच दिला होता. फॉर्मल जॅकेट आणि त्याला असणारी सिल्व्हर डिटेलिंग एलिगंट लूक देत होती. त्यासह फॉर्मल पँटवरदेखील अशाप्रकारे सिल्व्हर वर्क करण्यात आले होते. तिच्या कपड्यांबरोबरच चर्चा झाली ती तिच्या डोळ्यांच्या मेकअपची. स्मोकी आय केल्याने तिचा लुक आणखीच सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता. डीपनेक असलेल्या या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य अधिक उठून दिसत होतं.

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

कान्स फेस्टिव्हल सुरु झालं त्यावेळी ऐश्वर्या रायला सुरुवातीला डावलण्यात आल्याचा आरोप तिच्या चाहत्यांनी केला. लोरिअल ब्रँडकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये मार्जेटीन हॉटेलच्या छतावर ब्रँडशी संबंधीत सर्व -जगभरातील महिलांचे बॅनर लावण्यात आले. यामध्ये आलिया भट्टचा देखील फोटो होता. पण ऐश्वर्या राय कुठेही दिसली नाही.ब्रँडच्या या निर्णयावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला . गेल्या 20 वर्षांपेक्षाही जास्त म्हणजेच 2004 पासून ऐश्वर्या राय लोरिअलची ब्रँड अम्बेसेडर आहे. आतापर्यंतत भारतात लोरिअलला ओळख मिळाली ती केवळ तिच्यामुळे आणि आता या Cannes फेस्टिव्हलला सगळ्या अभिनेत्रीबरोबर तिचा फोटो का नाही असा सवाल करत चाहत्यांनी नाराजी व्य़क्त केली होती.

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

 

 

 

 

 

 

Web Title: Aishwarya rai cannes look 2026 finally the beauty queen appeared on the red carpet fans are in awe of aishwarya rai bachchans looks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Aishwarya Rai Baccchan
  • Cannes Festival

संबंधित बातम्या

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे
1

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

“हातात मुरली, फ्रान्सच्या धर्तीवर राधा अवतरली…” कान्सच्या रेड कार्पेटवर सान्या ठाकूरने दाखवली भारतीय संस्कृतीची ताकद!
2

“हातात मुरली, फ्रान्सच्या धर्तीवर राधा अवतरली…” कान्सच्या रेड कार्पेटवर सान्या ठाकूरने दाखवली भारतीय संस्कृतीची ताकद!

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष
3

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे
4

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.