या AI ट्रेंडमुळे अनेकदा सेलिब्रिटींची प्रतिमा मलिन करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबाबत असे काही व्हिडिओ प्रसारित झाले असून या जोडप्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
ऐश्वर्या राय बच्चनच्या 'देवदास' चित्रपटातील सीनसंबंधित चित्रपटाची सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने या सीनबद्दल आणि यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेल्या पाढऱ्या रंगाच्या साडीबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन गेले अनेक वर्ष हजेरी लावत असते आणि यावर्षीदेखील तिने हँडलूम बनारसी साडी नेसत पुन्हा एकदा आपणच सरस असल्याचे दाखवून दिले आहे, पहा लुक
दसवी चित्रपटातील अभिनेत्री निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर होत असतानाच अभिषेक आणि निम्रतच्या अफेअरबद्दल देखील बोललं जात…
ऐश्वर्या राय बच्चनने गुरुवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर थिरकली. या दरम्यान, इव्हेंटच्या अधिकृत पेजने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहते अस्वस्थ झाले आहेत.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन-२ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणारे. चित्रपटात 10व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आलायं. कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक महाकाव्यावर…