Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akanksha- Gaurav Khanna Divorce : ‘त्याला मूल हवंय, पण मला नाही’, आकांक्षाने ‘Lock Upp 2’मध्ये उघड केलं नातं तुटण्यामागचं खरं कारण

'लॉक अप' शोमध्ये आकांक्षा चमोलाने गौरव खन्नासोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला. 'मला मूल नको, माझ्यात मातृत्वाची भावना नाही,' असं ती म्हणाली.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 30, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अखेर आकांक्षाने उघड केलं सत्य
  • घटस्फोट घेण्याचे नेमकं कारण काय?
  • लॉक अप सीझन २ च्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मोठा खुलासा
‘लॉक अप’ सीझन २ च्या प्रीमियर दरम्यान आकांक्षा चमोलाने गौरव खन्नापासून घटस्फोट घेत असल्याचे उघड केले. या बातमीने अनेकांना आश्चर्य वाटले, कारण तिने स्पष्ट केले की ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी माहिती पहिल्यांदाच देत आहे. तिसऱ्या एपिसोडमध्ये, आकांक्षाने सह-स्पर्धक श्रेया कालरा आणि सुफी मोतीवाला यांना सांगितले की ती घटस्फोट का घेत आहे.

आकांक्षा म्हणाली, “जेव्हा आमचं लग्न झालं होतं, तेव्हा मला कधीच मातृत्वाची भावना जाणवली नाही. पण मी ती भावना अनुभवण्यासाठी नेहमीच तयार होते आणि मी ती कधीच दाबून ठेवली नाही. हळूहळू माझ्या लक्षात आले की मी या कामासाठी बनलेली नाही, आणि त्यालाही त्याची पर्वा नव्हती. पण मला वाटतं की काळानुसार हा विचार बदलला.”

ती पुढे म्हणाली, “आता त्याला मुलं हवी आहेत, आणि मी त्याला ते देऊ शकत नाही. माझ्यात आई होण्याची क्षमता नव्हती, हे मी त्याला खूप पूर्वीच सांगितलं होतं. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे माझ्या नशिबात नाही, तेव्हा मी त्याला सांगितलं की मी हे करणार नाही. त्यामुळे आमची चर्चा झाली, ज्यात मी त्याला म्हणाले, ‘जर तुला मला सोडायचं असेल, तर सोडून दे.’ खरं सांगायचं तर, लोक याच कारणासाठी लग्न करतात… ९९% लोक लग्न करतात कारण त्यांना मुलं आणि कुटुंब हवं असतं, पुढे जायचं असतं, नाहीतर ते लग्न का करतील?”

आकांक्षाला मूल दत्तक घ्यायचंही नाही
आकांक्षा पुढे म्हणाली की तिला मूल दत्तक घ्यायचंही नाही कारण तिला मुलांशिवाय आपलं आयुष्य जगायचं आहे. गौरवने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो सध्या ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये सहभागी आहे.

Shah Rukh Khan help: शाहरुख खानच्या एका सहीची कमाल! बँकेने ‘या’ मराठी अभिनेत्याचं होम लोन केलं मंजूर

आकांक्षा चमोला ‘संतोषी माँ’, ‘ये है आशिकी’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. काही काळ डेटिंग केल्यानंतर, तिने आणि गौरव खन्नाने २०१६ मध्ये लग्न केले. असे म्हटले जाते की, ते एका ऑडिशनदरम्यान भेटले आणि प्रेमात पडले. गौरव आणि आकांक्षाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी गौरवच्या मूळ गावी कानपूर येथे एका भव्य तीन दिवसीय विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

Marathi Influencer: एकेकाळी घरोघरी भांडी घासली, नवऱ्याचा छळ सहन केला; मोबाईलने बदललं आयुष्य, आज चित्रपटसृष्टीत झळकतेय ही अभिनेत्री

बिग बॉस दरम्यान, जेव्हा गौरववर त्याच्या पत्नीच्या मूल न होण्याच्या निर्णयाबद्दल बोलून ‘ सहानुभूती मिळवण्याचा डाव’ खेळल्याचा आरोप झाला, तेव्हा तो भावूक झाला. ही घटना गेल्या वर्षी फिनाले वीकच्या पहिल्या दिवशी घडली, जेव्हा फायनलिस्टना माध्यमांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले.

Web Title: Akanksha gaurav khanna divorce he wants a child but i dont akanksha reveals the real reason behind their split on lock upp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Akanksha
  • Divorce
  • Gaurav Khanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.