Akanksha Chamola Divorce: 'लॉक अप 2'मध्ये घटस्फोटाचा खुलासा केल्यानंतर ट्रोलिंगला सामोरी गेलेल्या आकांक्षा चमोलाने स्पष्ट केलं की. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊया
'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाने एक्स पती गौरव खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे.
टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला हिने 'लॉक अप २'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. घटस्फोट, पुन्हा लग्न आणि स्वतःला 'असेक्सुअल' समजण्यामागचं कारण जाणून घ्या.
Gaurav Khanna -Akanksha Chamola: 'लॉक अप २'मध्ये पत्नी आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाच्या खुलाशानंतर गौरव खन्नाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. '10 वर्षे माझ्यासोबत खेळली...' या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोलाने दुसऱ्यालग्नाबाबत मोठा खुलासा केला. आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी भविष्यात तिचा निर्णय बदलू शकतो,…
'Lock Upp 2'मध्ये आकांक्षा चमोलाने लग्नापूर्वी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. बायसेक्श्युअॅलिटीबद्दल अभिनेत्रीने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.
Lock Upp 2 मध्ये श्रेया कालराने आकांक्षा चमोलाबाबत वैयक्तिक दावा केला. या खुलाशानंतर आकांक्षाने दोन लाईफलाईन गमावल्या. गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा ती चर्चेत आली आहे.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर राम कपूरच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या वक्तव्यावर आकांक्षाने सेटवरच आक्षेप घेत सडेतोड प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. 'लॉक अप २' च्या प्रीमियरमध्ये आकांक्षाने स्वतः याला दुजोरा दिला. गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. आकांक्षाने घटस्फोटाचे कारणही उघड केले आहे.
गौरव खन्नाची पत्नी आणि फरहाना भट्टची आई घरात प्रवेश करतील. दोघांमध्ये एक टास्क देखील दाखवला जाईल. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये गौरवची पत्नी आकांक्षा घरात प्रवेश…