Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेटफ्लिक्सवर झळकली ‘सुंदरा’, अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचा पहिला हिंदी सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 25, 2025 | 01:46 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अक्षया नाईक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला हिंदी सिनेमा ‘ग्रेटर कलेश’ थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झालाय.हा आनंद व्यक्त केला असून तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सिनेमाच्या स्क्रीनिंगचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले:

“पहिलं हे नेहमीच खास असतं. पण जेव्हा ते नेटफ्लिक्ससोबत असतं तेव्हा आणखी खास असतं. काल संध्याकाळपासून माझ्या कानात फक्त एकच वाक्य गुंजत होतं ते म्हणजे, ‘जब तुम किसी चीज को पुरी शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने मे लग जाती है!’ मी tttofficial ला बऱ्याच काळापासून फॉलो करत आहे आणि त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. पण हे कसं होणार हे माहित नव्हतं. मी ग्रेटर कलेश मॅनिफेस्ट केलं होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.”कताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘ग्रेटर कलेश’ हा चित्रपट तिचा पहिला हिंदी प्रोजेक्ट आहे.

‘कांतारा चैप्टर 1’ची ३ आठवड्यांत बजेटपेक्षा 351% जास्त कमाई,22व्या दिवशी ‘सनी संस्‍कारी की तुलसी कुमारी’ची परिस्थिती बिकट 

लेस्बियन टॅग आणि सिगारेट वादामुळे एका रात्रीत चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
या चित्रपटात तिने पंखुरी या खास भूमिकेत दमदार अभिनय केला आहे. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाचे उत्तम उदाहरण असलेल्या या सिनेमात तिचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.‘ग्रेटर कलेश’ हा चित्रपट सध्या जगभर नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे. कोणत्याही कलाकाराची बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असतेच, आणि या निमित्ताने अक्षया या खास प्रोजेक्टचा भाग झाली, ज्यामुळे तिचं बॉलिवूड पदार्पण सुपरहीट ठरलं आहे.

Web Title: Akshaya naik debut in hindi her film greater kalesh released on netflix actress got fame from sundara manamadhye bharli marathi serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Netflix India

संबंधित बातम्या

लेस्बियन टॅग आणि सिगारेट वादामुळे एका रात्रीत चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
1

लेस्बियन टॅग आणि सिगारेट वादामुळे एका रात्रीत चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!
2

अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

‘या’ चित्रपटामुळे शाहरुख खान झाला बॉलीवूडचा ‘किंग’; 30 वर्षांपूर्वी झाली होती रिलीज
3

‘या’ चित्रपटामुळे शाहरुख खान झाला बॉलीवूडचा ‘किंग’; 30 वर्षांपूर्वी झाली होती रिलीज

‘तो मला kiss करून…’ राखी सावंतने मीका सिंगवर केली टीका, गायकावर गंभीर आरोप
4

‘तो मला kiss करून…’ राखी सावंतने मीका सिंगवर केली टीका, गायकावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.