Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता महानायक झोपेतून उठले…’, विमान अपघाताच्या २४ तासांनंतर बिग बींची पोस्ट चर्चेत; नेटकरी संतापले

गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताच्या २४ तासांनंतर, बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे. आता अभिनेत्याचे हे खूप उशिरा ट्विट केलेले पाहून चाहते संतापले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 13, 2025 | 05:23 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

काल अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक विमान अपघात झाला, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला, ज्यावर बॉलीवूड सेलिब्रिटींनीही दुःख व्यक्त केले आहे. आता २४ तासांनंतर, अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही विमान अपघाताच्या या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे. त्यांनी काय लिहिले ते जाणून घेऊया.

विमान अपघाताने बिग बींना धक्का
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘अरे देवा! अरे देवा! अरे देवा! धक्का बसला! सुन्न! देवाचे आशीर्वाद असो! मनापासून प्रार्थना!’ अहमदाबाद विमान अपघातानंतर २४ तासांनी सुपरस्टारची ही पोस्ट आली आहे. जी आता चर्चेत आहे.

 

T 5410 – हे भगवान ! हे भगवान ! हे भगवान !
स्तब्ध ! सुन्न !
ईश्वर कृपा ! हृदय से प्रार्थनाएँ !
🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 13, 2025

‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’; अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणं झालं प्रदर्शित!

 

T 5409 – देखना ! — Amitabh Bachchan (@SrBachchan) June 11, 2025

युजर्स प्रतिक्रिया देत आहेत
या घटनेनंतर अभिनेत्याने हे खूप ट्विट केले आहे. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, जेव्हा संपूर्ण देश रडून थकला आहे, तेव्हा मेगास्टार झोपेतून जागे झाले आहे’. दुसऱ्या युजरने म्हटले की, ही घटना काल घडली आणि तो आज ट्विट करत आहे. याशिवाय दुसऱ्या युजरने लिहिले की, अशी झोप की कुंभकरणलाही लाज वाटेल.’ असे लिहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना आता पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता Tanuj Virwani च्या घरी झाली चोरी, जवळच्या व्यक्तीने कोट्यवधींच्या वस्तुंवर मारला डल्ला

बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केले दुःख
गुरुवारच्या विमान अपघाताबद्दल अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले. सलमान खान, विकी कौशल, प्रियांका चोप्रा, सैफ अली खान इत्यादी कलाकारांचा या यादीत समावेश आहे. तसेच त्यांनी आता बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील याबद्दल आता शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Amitabh bachchan reaction on ahmedabad plane crash after 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.