Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलं होतं”, ‘विवाह’ फेम अमृता रावने सांगितला धक्कादायक अनुभव

विवाह चित्रपटाने घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता रावने तिच्या आयुष्यातील काही धक्कादायक अनुभव शेअर केलं आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2025 | 02:11 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता राव. तिने आपल्या अभिनयातून अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात झळकत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या चित्रपटातील ‘पूणम’ या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. अलीकडेच तिने रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये या चित्रपटाबद्दल खास अनुभव शेअर केले आहेत. यावेळी ती म्हणाली, ”‘विवाह’नंतर मला अनेक एनआरआय यांची स्थळं यायची. लोक माझ्या घराखाली गाडी घेऊन उभे असायचे आणि माझ्याशी लग्न कर, असं म्हणायचे. एक-दोन नाही, तर मला अशी अनेक स्थळं आली होती. त्यावेळी मी हे बघून हसायचे आणि वाटायचं की, कशी माणसं आहेत ही”.

ए.आर. रहमानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, ‘वीरा राजा वीरा’ गाण्यावरील कॉपीराइट लावले फेटाळून

अमृता हा अनुभव सांगताना पुढे म्हणाली, “काही लोकांनी तर पत्रंही लिहिली होती. एकदा तर मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलेलं आणि तेव्हा मला खूप भीती वाटलेली. एक मुलगा होता, जो टेलिफोन बूथजवळ उभा असायचा माझ्या घराबाहेर आणि माझे आई किंवा बाबा फोन उचलायचे.” अमृतानं पुढे तिची तिच्या नवऱ्याबरोबर कशी भेट झाली याबद्दल सांगितलं आहे. तिनं सांगितलं की, तिची आणि तिचा नवरा आरजे अमोलची भेट झाली तेव्हा ती तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात होती. ती अनेक मोठ्या चित्रपटांतून झळकत होती; पण त्यादरम्यान तिला हव्या तशा भूमिकांसाठी विचारणा होत नव्हती.

Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा

अमृता म्हणाली, ”मला जसे चित्रपट करायचे होते, तशा चित्रपटांसाठी मला विचारलं जात नव्हतं. मोठ्या ऑफर यायच्या; पण त्यात काहीतरी अटी असायच्या. जसं की एखाद्या किसिंग सीन आहे वगैरे तेव्हा मला वाटायचं की, मला फक्त अशा ऑफरच का येतात, ज्यामध्ये काहीतरी अडचणी असतातच? मी खचून जावं म्हणून लोक खूप काय काय बोलायचे. मला पार्ट्यांना, पुरस्कार सोहळ्यांना जायला आवडायचं नाही. मला फक्त माझं काम करायचं होतं आणि त्यानंतर घरी जायचं होतं. मी त्यावेळी खूप एकटी पडले होते.” हा अनुभव तिने प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. सध्या अभिनेत्री अमृता राव  ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात झळकत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Web Title: Amrita rao reveals she got many marriage proposals after success of vivah says once she received a letter wirtten in blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

मायथॉलॉजिकल एपिकसाठी अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची हिट जोडी पुन्हा एकत्र, चाहत्यांमध्ये उत्साह
1

मायथॉलॉजिकल एपिकसाठी अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची हिट जोडी पुन्हा एकत्र, चाहत्यांमध्ये उत्साह

सुपरस्टार प्रभास घेऊन आला क्रांतिकारी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल! जगभरातील क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी
2

सुपरस्टार प्रभास घेऊन आला क्रांतिकारी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल! जगभरातील क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी

Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज
3

Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज

Dnyanada Ramtirthkar : काव्याची लगीनघाई, ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच अडकणार लग्नबंधणात, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIDEO VIRAL
4

Dnyanada Ramtirthkar : काव्याची लगीनघाई, ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच अडकणार लग्नबंधणात, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.