Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”अत्यंत सुंदर अनुभव”, आयशा खानने केलं रणवीर सिंगच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह अभिनयाचं कौतुक, म्हणाली…

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत आयशा खानने रणवीर सिंगबद्दलचा आपला आदर आणि त्याच्या कामाबद्दलची मनापासूनची प्रशंसा व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 10, 2026 | 06:14 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याच्या धुरंधर या चित्रपटाने 2025 मध्ये जोरदार कमाई केली आहे. कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडल्याचे आपण पाहिले. या जोरदार यशानंतर रणवीर सिंहचा धुरंधर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंगला अनेक वर्षांपासून त्याच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये गणलं जातं. त्याचं कौतुक केवळ प्रेक्षकच नाही, तर त्याचे सह-कलाकार आणि इंडस्ट्रीतील लोकही मनमोकळेपणाने करत असतात. त्याची प्रचंड ऊर्जा, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे झोकून देण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. याच पार्श्वभूमीवर धुरंधर या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘शरारत’ मध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा खान हिनेही रणवीर सिंगचं भरभरून कौतुक केलं आहे.

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत आयशा खानने रणवीर सिंगबद्दलचा आपला आदर आणि त्याच्या कामाबद्दलची मनापासूनची प्रशंसा व्यक्त केली. ती म्हणाली,

“मला रणवीर सिंग अभिनेता म्हणून खूप आवडतो. मला वाटतं, त्याला पडद्यावर पाहणं म्हणजे खरंच अत्यंत सुंदर अनुभव आहे. मी त्याचे जवळजवळ सगळे चित्रपट पाहिले आहेत— लेडीज व्हर्सेस रिकी बहल, ज्यामध्ये तो मला फार आवडला; बँड बाजा बारात, गली बॉय, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी… प्रत्येक चित्रपटात असं वाटतं की तो खरोखरच तोच व्यक्तिरेखा बनून जातो. मला त्याला स्क्रीनवर पाहणं खूप आवडतं, तो खूपच गोड वाटतो. मनापासून इच्छा आहे की कधीतरी आम्हाला एकत्र चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी.”

आयशाचे हे शब्द त्याच गोष्टीची पुनरुक्ती करतात, जी रणवीर सिंगसोबत काम केलेले अनेक कलाकार आणि दिग्दर्शक वारंवार सांगतात. रणवीर प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे बुडून जातो आणि पडद्यावर अत्यंत प्रामाणिकपणे सादर होतो. मग तो रंगेल ठग असो, रस्त्यावरून उगवलेला रॅपर, गोंधळलेला श्रीमंत वारसदार असो किंवा एखादा ऐतिहासिक योद्धा—रणवीरच्या अभिनयात अभिनेता आणि भूमिका यांच्यातील अंतर जवळजवळ नाहीसं होतं. हीच त्याची सर्वात मोठी ओळख आणि ताकद बनली आहे.

रणवीर सिंह पडद्यावर जितका प्रभावी, तितकाच रणवीर सिंग ऑफ-स्क्रीनही आपल्या साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखला जातो. इंडस्ट्रीतील अनेक जण त्याचं वर्णन नम्र, सन्मान देणारा आणि सेटवर प्रत्येकाशी सहज नातं जोडणारा कलाकार असं करतात. सुपरस्टार असूनही सिनेमाविषयीची त्याची आवड, मेहनत आणि प्रामाणिकपणा आजही तितकाच ठाम असल्याचं दिसून येतं.

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

वर्क फ्रंटकडे पाहिलं तर रणवीर सिंगचा दबदबा सातत्याने वाढताना दिसतो. ‘धुरंधर’ चित्रपटामुळे त्याने अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडले असून, सध्याच्या काळातील तो बॉक्स ऑफिस सम्राट असल्याचं त्याने सिद्ध केलं आहे. आता ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिक्वेलबाबत इंडस्ट्रीत प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपटही पहिल्या भागासारखाच इतिहास रचतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

३०,००० लोकांच्या गर्दीत हरवलं मुलं, Sonu Nigamने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केलं असं काही की चकीत झाले चाहते; पाहा Video

Web Title: An extremely beautiful experience ayesha khan praises ranveer singhs transformative acting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • ranvir singh

संबंधित बातम्या

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय
1

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
2

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vijay Deverakonda च्या वाढदिवसानिमित्त ‘राणाबली’ची खास झलक; शेअर केले ‘अश्ववीर’च्या भूमिकेतील शूटिंगच्या वेळचे BTS
3

Vijay Deverakonda च्या वाढदिवसानिमित्त ‘राणाबली’ची खास झलक; शेअर केले ‘अश्ववीर’च्या भूमिकेतील शूटिंगच्या वेळचे BTS

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…
4

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.