Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनन्या पांडे करणार असे लग्न, स्वतःच केला खुलासा! म्हणाली, मला…

अभिनेत्री सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या CTRL या चित्रपसाठी चर्चेत आहे. CTRL या ओटीटी प्रदर्शित चित्रपटामधील तिचा अभिनय पाहून चाहत्यांसह अनेक कलाकारांची प्रशंसा अभिनेत्रीने मिळवली आहे. दरम्यान, अनन्या आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअपनंतर आणि वॉकर ब्लॅन्कोला डेट केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या तिच्या लग्नाच्या योजने मोठा खुलासा केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2024 | 12:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

CTRL हा ओटीटी रिलीज चित्रपटामुळे सध्या अनन्या पांडे चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या अभिनयासाठी लोकांच्या प्रशंसा मिळवत आहे. CTRL मधील तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेडे केले आहे. खो गए हम कहाँ आणि कॉल मी बे नंतर CTRL या चित्रपटाने अभिनेत्रीची वेगळीच ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. तसेच अभिनेत्रीच्या आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअपनंतर आणि वॉकर ब्लॅन्कोला डेट केल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाबाबत योजनेचे स्पष्टीकरण दिले आहे. ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नापासून खूप प्रेरित झाली आहे.

अलीकडेच अनन्याने आलिया आणि रणबीरच्या चकित करणाऱ्या घरगुती लग्नाविषयी माहिती दिली. तिने असेही व्यक्त केले की तिला अशा लग्नाचे स्वप्न आहे आणि तिचे स्वतःचे लग्न रणबीर-आलियासारखे जादुई व्हावे अशी तिची इच्छा आहे, जे बॉलीवूडच्या उत्सवांचे आकर्षण दर्शवेल आणि चाहत्यांना चकित करेल.

गलाट्टा इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अनन्या पांडेने स्वतःच्या लग्नाच्याबाबतीत आलिया आणि रणबीरचा आदर्श समोर ठेवला आहे. आणि तिने तिच्या लग्नाच्या योजनेची चर्चा केली आहे. आलिया आणि रणबीरचे लग्न पाहून तिला सुद्धा असेच लग्न कराचे आहे असे अभिनेत्रीने सांगितले. पुढे अभिनेते स्वतःसाठी चांगली निवड कशी करतात याबाबत अनन्याने सांगितले. आणि आलिया आणि रणबीरने एकमेकांची निवड केली असे ती म्हणाली. यानंतर अनन्याने सांगितले की तिला देखील असाच जोडीदार हवा आहे जो तिची निवड करेल आणि आनंदी ठेवेल.

साधे परंतु अविस्मरणीय अशी लग्नाची इच्छा व्यक्त करताना अनन्याला तिचे लग्न कुटूंब आणि मित्र मैत्रिणीं यांच्या उपस्थितीसह करायचे आहे असे देखील अभिनेत्रीने सांगितले. तसेच अभिनेत्रींचे लग्नापासूनचे स्वप्न आहे की तिला तिच्या स्वतःच्या लग्नात भरपूर मज्जा, मस्ती आणि डान्स करायचा आहे.

हे देखील वाचा- राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी पारेख कॅमेऱ्यासमोर झाली भावुक, राष्ट्रपतींनी खांद्यावर हात ठेवून दिला आधार!

कामाच्या आघाडीवर, कॉल मी बे नंतर, अभिनेत्री अनन्या पांडे आता सीटीआरएल चित्रपटासाठी प्रशंसा मिळवत आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून फिल्मी दुनियेत प्रवेश करणारी अनन्या पांडे अलीकडेच कॉल मी बे या वेब सीरिजमध्ये दिसली. ही अभिनेत्रीची OTT प्लॅटफॉर्मवरील पहिलीच मालिका होती आणि तिने आपल्या वेगळ्या अवतारात चाहत्यांची मने जिंकली. आता ती CTRL या चित्रपटात दिसत आहे.

Web Title: Ananya panday reveals her wedding plans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • ananya panday
  • entertainment

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.