Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Nandish Sandhu: रश्मी देसाईचा एक्स पती नंदिश संधू पुन्हा चढला बोहल्यावर, ४४ व्या वर्षी कविता बॅनर्जीसोबत थाटला संसार

Actor Nandish Sandhu: ‘उतरन’ फेम अभिनेता नंदीश संधू वयाच्या ४४ व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. गर्लफ्रेंड कविता बॅनर्जीसोबत पश्चिम बंगालमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. रश्मी देसाईसोबत घटस्फोटानंतर १० वर्षांनी नंदीशने बांधली लग्नगाठ.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2026 | 11:39 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Actor Nandish Sandhu: ‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला टीव्ही अभिनेता नंदीश संधू पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी नंदीशने गर्लफ्रेंड कविता बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पश्चिम बंगालमध्ये पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला विवाहसोहळा

नंदीश आणि कविता यांच्या लग्नाला कुटुंबीयांसह जवळच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. या दोघांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आले होते. आता लग्नासोबतच हळद, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Samay Raina Controversy: समय रैनाच्या ‘त्या’ विनोदावरून नवा वाद; मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलानांनी व्यक्त केली नाराजी

नंदीशचा शाही लूक, तर कविता दिसली सुंदर

लग्नासाठी नंदीशने खास पारंपरिक लूक केला होता. त्याने क्रीम आणि गोल्डन रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर त्याची पत्नी कविता बॅनर्जी लाल आणि गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती. या लूकला साजेसे सोन्याचे दागिने, नथ आणि आकर्षक बांगड्या तिने परिधान केल्या होत्या. दोघांच्या पारंपरिक लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

रश्मी देसाईसोबत २०१६ मध्ये झाला होता घटस्फोट

नंदीश संधूचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईसोबत लग्न केले होते. ‘उतरन’ मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता घटस्फोटानंतर तब्बल दहा वर्षांनी नंदीशने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

Web Title: Actor nandish sandhu second marriage kavita banerjee wedding photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • entertainment
  • Wedding

संबंधित बातम्या

Samay Raina Controversy: समय रैनाच्या ‘त्या’ विनोदावरून नवा वाद; मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलानांनी व्यक्त केली नाराजी
1

Samay Raina Controversy: समय रैनाच्या ‘त्या’ विनोदावरून नवा वाद; मुस्लिम समुदायाचा उल्लेख करताच मौलानांनी व्यक्त केली नाराजी

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
2

Actor Giri Babu: कलाविश्वावर शोककळा! चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी! दहाव्या दिवशी रणबीरच्या सिनेमाने मोडला ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड
3

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी! दहाव्या दिवशी रणबीरच्या सिनेमाने मोडला ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
4

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.