Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरबाज खानच्या गोंडस मुलगीची दिसली पहिली झलक, पत्नी शूरा देखील झाली भावुक; पाहा Photo

अरबाज खान आणि अभिनेत्याची दुसरी पत्नी शूरा खान यांनी त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. आणि या जोडप्यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव देखील जाहीर केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 19, 2025 | 01:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अरबाज खानच्या गोंडस मुलगीची दिसली झलक
  • पत्नी शूरा देखील झाली भावुक
  • सिपारा नावाचा अर्थ काय आहे?
अरबाज खानचे आधी मलायका अरोराशी लग्न झाले होते. आणि या दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर, अरबाजने जॉर्जिया अँड्रियानीला डेट केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्याने २०२३ मध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले, जी गेल्या महिन्यात एका मुलीची आई झाली. या दोघांची जोडी लग्ननंतर नेहमीच चर्चेत राहिली.

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

२०२३ मध्ये अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरात गोंडस बाळाचे हास्य घुमले. गेल्या महिन्यात शूराने एका मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या लाडक्या मुलीचे नाव सिपारा असे ठेवले आहे. आता, जवळजवळ दोन महिन्यांनंतर, त्यांच्या मुलीची एक झलक त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शूरा खान आणि अरबाज यांनी त्यांची मुलीच्या सिपाराची पहिली झलक एका संयुक्त पोस्टमध्ये शेअर केली आहे. एका फोटोमध्ये तिचे छोटे पाय दिसत आहेत आणि दुसऱ्यामध्ये तिचे छोटे हात. आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘सर्वात लहान हात आणि पाय, पण आमच्या हृदयाचा याची सर्वात मोठा जागा आहे.’ असे लिहून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

 

सिपारा नावाचा अर्थ काय आहे?

अरबाज आणि शूरा यांनी ८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले. त्यांनी पोस्टमध्ये तिचे नाव सिपारा असे ठेवले आहे. माहितीनुसार, याचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे, ज्याचा अर्थ “पवित्र भाग” किंवा “कुराणचा भाग” असा होतो. पर्शियन भाषेत, “सिपारा” चा अर्थ “सुंदर आणि प्रिय” असा होतो. या सुंदर नावाचा अर्थ जाणून चाहते देखील खुश झाले आहेत. आणि चाहत्यांसह अनेक कलाकार त्यांना कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.

ध्रुव राठीने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’वर केली टीका, चित्रपटाची ISIS शी केली तुलना; दिग्दर्शकावरही साधला निशाणा

अरबाज आणि मलायकाचे १९ वर्षांचे वैवाहिक जीवन

अरबाजने १९९८ मध्ये मलायकाशी लग्न केले. त्यांचा मुलगा अरहानचा जन्म २००२ मध्ये झाला. या जोडप्याने २०१६ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला तेव्हा मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. अरबाजने शूराशी लग्न केले. दरम्यान, मलायकाचे अर्जुनशी ब्रेकअप झाले आहे. अरबाज ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ दोघांमध्ये २३ वर्षांचा फरक आहे.

Web Title: Arbaaz khan wife sshura khan shares daughter sipaara first photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका
1

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट
2

‘आमचा कोणताही प्लॅन नव्हता…’ लग्नाच्या एक वर्षानंतर ‘बालिका वधू’ने शेअर केली Good News? अभिनेत्रीने स्वतःच दिली हिंट

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?
3

३७ वर्षानंतर बंद होणार मुलांचे आवडते कार्टून ‘Doraemon’, काय आहे यामागचे कारण?

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!
4

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.