Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बोलतोय हा परंतु लाज मला वाटतेय…,” बिग बींच्या समर्थनार्थ पुढे आली ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली “ही आहे आमची पिढी”

भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. राजकारण असो किंवा चित्रपट असो, राणी नेहमीच स्पष्टवक्तामुळे ओळखली जाते. आता अभिनेत्री अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 14, 2025 | 01:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • बिग बींच्या समर्थनार्थ पुढे आली राणी चॅटर्जी
  • राणी चॅटर्जीने शेअर केला व्हिडीओ
  • अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने केले काम
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणीने अमिताभ बच्चन यांच्या शो ‘कौन बनेगा करोडपती १७’ मध्ये आलेल्या एका १० वर्षांच्या मुलावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर राणी म्हणाली, “तो असे करत आहे आणि मला त्याची लाज वाटत आहे.” बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समर्थनार्थ आता अभिनेत्री राणी चॅटर्जी पुढे आली आहे. आणि त्यांना पाठींबा देताना दिसत आहे.

खरं तर, १० वर्षांचा इशित भट्ट केबीसी १७ मध्ये हॉट सीटवर दिसला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खूप आत्मविश्वासाने तो बसला होता. तो पर्याय न ऐकता प्रश्नांची उत्तरे देत होता. एका क्षणी अमिताभ यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला. अनेकांना मुलाचे वर्तन “अशिष्ट” वाटले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या पालकांना ट्रोल केले गेले.

‘अग्निपथ’ स्टाईलमध्ये बिग बींनी ऋषभ शेट्टीला विचारले प्रश्न; ‘कांतारा’ स्टारने केबीसीच्या मंचावर आणली रंगत

राणी चॅटर्जीने शेअर केला व्हिडीओ
राणी चॅटर्जीनेच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केबीसीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर तिने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, “हे कसले शिक्षण आहे? ही आपली भावी पिढी आहे याचे मला वाईट वाटते. माझी मुले आता अधिक सुसंस्कृत दिसतात. इशित सुरुवातीला शोमध्ये म्हणाला होता की, ‘मला नियम सांगण्याचा प्रयत्न करू नकोस, मला आधीच सर्व काही माहित आहे.’ नंतर, रामायणाबद्दल विचारले असता, तो उत्तर देऊ शकला नाही.’ तसेच नेटकरीही म्हणाले की मुलाला त्याच्या पालकांनी योग्यरित्या वाढवले ​​नाही.”

अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने केले काम
राणी चॅटर्जीचे अनेक चित्रपट यापूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. तिच्या आगामी ‘परिणय सूत्र’ या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, तिचे ‘राणी की प्रिया ब्युटी पार्लर’, ‘मये की तिकीट कटा दी पिया’, ‘जय माँ सतोशी’ आणि ‘चुगखोर बहुरिया’ हे चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहेत. राणी सध्या तिच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित करत आहे आणि वारंवार जिममधून व्हिडिओ शेअर करते.

टायगर श्रॉफचा ‘Baaghi 4’ सिनेमागृहात झाला फ्लॉप; आता ओटीटीवर कसा मिळेल प्रतिसाद? जाणून घ्या कुठे होणार रिलीज

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती तिच्या उत्तम अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करते. तिच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेने, राणी चॅटर्जीने भोजपुरी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान मिळवले आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या आयुष्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. आता अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन पुन्हा सगळ्यांचे मन जिंकले.

Web Title: Bhojpuri rani chatterjee supports amitabh bachchan kbc controversy viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी सुमितच्या आईचा मोठा दावा, म्हणाली…
1

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी सुमितच्या आईचा मोठा दावा, म्हणाली…

Police Company: ‘पोलीस कंपनी’चा रिलीज मुहूर्त ठरला! राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात हर्षवर्धनसह ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार
2

Police Company: ‘पोलीस कंपनी’चा रिलीज मुहूर्त ठरला! राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात हर्षवर्धनसह ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ चित्रपट ‘या’ राज्यात टॅक्स फ्री; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ चित्रपट ‘या’ राज्यात टॅक्स फ्री; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!
4

Yash Ravana Tandav: दसऱ्याच्या मुहूर्तावर यशच्या ‘रावण तांडवा’ची दमदार झलक; ‘रामायण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.