Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhooth Bangla: वामिकानंतर अक्षयच्या ‘भूत बंगला’मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री? जाणून घ्या कोण आहे ही सुंदरी!

2026 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे अक्षय कुमारचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री वामिकानंतर या चित्रपटाममध्ये आणखी एका सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 19, 2024 | 03:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची तयारी करत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाली असून, चित्रपटाबाबत नवनवीन बातमी समोर येत असते. वामिका गब्बी या अभिनेत्रीची या चित्रपटामध्ये एन्ट्री झाल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बू दिग्दर्शक प्रियदर्शनच्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत धुमाकूळ घालताना दिसणार आहे. असे झाले तर तब्बू जवळपास 13 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियदर्शनसोबत या चित्रपटात काम करणार आहे. याआधी दोघांनी 2000 मध्ये ‘हेरा फेरी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सहभागी होणार आहे. हॉरर-कॉमेडी चित्रपटात मअभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तब्बूला तिचे पात्र आणि चित्रपटातील स्क्रिप्ट दोन्ही आवडले. तब्बू या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार व्यतिरिक्त चित्रपटात तब्बू, परेश रावल, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि असरानी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. ‘भूत बंगला’ चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल २०२५ पर्यंत संपण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमारने यापूर्वी ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या शूटिंगबाबत माहिती दिली होती. यासोबतच अक्षयने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. अक्षयने चित्रपटाच्या पोस्टरसोबत चित्रपटाची रिलीज डेट 2 एप्रिल 2026 देखील उघड केली होती. ‘भूत बंगला’ चित्रपटाचे आतापर्यंत दोन पोस्टर समोर आले आहेत. भूत बांगलाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय गेटकीपरप्रमाणे हातात कंदील धरलेला दिसत होता. तर चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अक्षय निळ्या रंगाचा सूट-पांढरा शर्ट आणि लाल टायमध्ये, हातात दुधाची वाटी धरून दूध चाटताना दिसत होता. त्याच्या शेजारी एक खतरनाक मांजरही दिसली. या चित्रपटाच्या पोस्टरनेच चित्रपट पाहण्याची आतुरता वाढवली आहे.

De De Pyaar De 2: अखेर प्रतीक्षा संपली! ‘दे दे प्यार दे २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित!

‘भूत बंगला’ चित्रपटापूर्वी अक्षयने प्रियदर्शनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. या यादीत भागम भाग, भूल भुलैया, दे दना दन, हेरा फेरी यांचा समावेश आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहे आणि शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमार निर्मित केप ऑफ गुड फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत करत आहेत. चित्रपटाची कथा आकाश ए कोशिक यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे संवाद रोहन शंकर यांनी लिहिले आहेत.तसेच हा छोत्रपट नव्या वर्षी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Bhooth bangla tabu to star in akshay kumar starrer horror comedy film after wamiqa gabbi as per report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!
1

अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!

Akshay Kumar with CM Fadnavis : महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात होणार मोठा बदल? ॲक्शन हिरो अक्षय कुमारकडून मुख्यमंत्री घेणार डिझाईन
2

Akshay Kumar with CM Fadnavis : महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात होणार मोठा बदल? ॲक्शन हिरो अक्षय कुमारकडून मुख्यमंत्री घेणार डिझाईन

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
3

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
4

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.