Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही- मॅन’च्या जाण्याने अजूनही दुःखी आहे सलमान; ‘बिग बॉस’च्या मंचावर म्हणाला, ‘काश हा वीकेंडचा वार..’

'बिग बॉस १९' च्या 'वीकेंड चा वार' दरम्यान सलमान खान भावुक झालेला दिसून आला आहे. त्याने सांगितले की त्याला हा वीकेंडचा वार करायचा नव्हता. धर्मेंद्र यांच्या निधनाने त्याला दुःख झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 10:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘ही- मॅन’च्या जाण्याने अजूनही दुःखी सलमान खान
  • बिग बॉस’च्या मंचावर अभिनेता झाला भावुक
  • धर्मेंद्र आणि सलमान खान यांचे एक खास नाते
 

बिग बॉस १९ च्या सेटवर सलमान खान दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल भावनिक झाला. त्याने म्हटले की त्याला हा वीकेंड चा वार करावा लागला नसता तर बरे झाले असते. धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले, त्यानंतर बॉलीवूडमध्ये शोकाचे वातावरण आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन ते सोशल मीडियापर्यंत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच चित्रपटइंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे.

सुरज चव्हाण अखेर अडकला लग्नबंधनात! मोठ्या उत्साहात पार पडले लग्न, पाहा PHOTOS

जेव्हा सलमान खान झाला भावूक

‘बिग बॉस १९’ च्या एका भागात सलमान खान भावूक होताना दिसला आहे. त्याने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांच्या बद्दल बोलताना सलमान खूप भावूक झाला. तो म्हणाला, “हा आठवडा असाच गेला, प्रार्थना, आश्रू आणि विनवणीसह. देशाला मोठा धक्का बसला आहे, चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.” पुढे तो म्हणाला की, ‘तुम्हाला तर माहीतच आहे मी कशाबद्दल बोलत आहे.’ त्याच्या आत्म्याला शांती मिळो. मला या आठवड्यात वीकेंड चा वार करायचा नव्हता.” असे सलमान बोलताना दिसला आहे.

धर्मेंद्र आणि सलमान खान यांचे एक खास नाते

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि सलमान खान यांचे एक खास नाते होते. धर्मेंद्र यांनी अनेक प्रसंगी सलमान खानला त्यांचा तिसरा मुलगा म्हणून संबोधले आहे. सलमान खानने यापूर्वी “दस का दम” हा शो होस्ट केला होता तेव्हा धर्मेंद्र सनी आणि बॉबी देओलसोबत सेटवर आले होते. यावेळी त्यांनी सलमान खानसोबतच्या त्याच्या खास नात्याबद्दल, त्याच्या सवयींबद्दल चर्चा केली आणि त्याला त्यांचा मुलगा म्हणून संबोधले. सलमानने अनेक प्रसंगी धर्मेंद्रवर विशेष प्रेम असल्याचेही सांगितले आहे. सलमानने अनेक वेळा धर्मेंद्रच्या डान्स स्टेप्सची कॉपीही केली आहे.

वयाच्या ४९ व्या वर्षी रणदीप हुडा होणार बाबा! लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी चाहत्यांना दिली गुड न्यूज

शेवटच्या आठवड्यात पोहोचला आहे शो

‘बिग बॉस १९’ हा शेवटचा टप्पा गाठला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. काल सलमान खानने शेवटचे वीकेंड का वारचे चित्रीकरण केले. यानंतर, सलमान खान आता थेट फिनालेमध्ये दिसणार आहे. अशनूर कौर आणि शाहबाज बदेशा हे दोघेही बिग बॉस १९ च्या घरातून बाहेर पडणार आहेत. आता फक्त गौरव खन्ना, शाहबाज, अमाल, मालती, तान्या आणि फरहाना भट्ट घरात राहिले आहेत. आता ‘बिग बॉस १९’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bigg boss 19 weekend ka vaar emotional salman khan mourns dharmendra death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • dharmendra
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
1

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
2

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
3

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद
4

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.