Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cocktail 2 Box Office Collection : शाहिदने इतर सिनेमांची केली हवा टाईट! पहिल्याच दिवशी केली मोठी कमाई

Cocktail 2 ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेड अंदाजानुसार चित्रपटाने भारतात सुमारे 13.50 कोटी रुपये नेट, तर परदेशात जवळपास 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 03:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • परदेशातील कमाई सुमारे 4 कोटी रुपये इतकी होती.
  • या आठवड्यात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांची स्पर्धा नसल्यामुळे Cocktail 2 ला त्याचा फायदा होऊ शकतो.
  • चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या नव्या भागाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.
शाहिद कपूर, कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘Cocktail 2’ या रोमँटिक ड्रामाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी कमाईच्या बाबतीत चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली आहे. ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या अंदाजानुसार, चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 13.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली. देशभरात 10,835 शोमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा भारतातील ग्रॉस कलेक्शन 16.20 कोटी रुपये, तर परदेशातील कमाई सुमारे 4 कोटी रुपये इतकी होती. त्यामुळे पहिल्या दिवसाचे जागतिक कलेक्शन 20.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

World Music Day : ‘सावली’मुळे संगीताशी आणखी घट्ट नातं जडलं; प्राप्ती रेडकरचा खास अनुभव

मात्र, निर्मात्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 16.64 कोटी रुपये ग्रॉस आणि परदेशात 7.36 कोटी रुपये ग्रॉस अशी कमाई झाली असून, चित्रपटाने जगभरात तब्बल 24 कोटी रुपयांची ओपनिंग नोंदवली आहे.

आता चित्रपटाच्या पुढील प्रवासासाठी पहिला सोमवार महत्त्वाचा मानला जात आहे. विकेंडनंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिल्यास चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, या आठवड्यात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांची स्पर्धा नसल्यामुळे Cocktail 2 ला त्याचा फायदा होऊ शकतो.

Cocktail 2 : सिनेमाला अडल्ट सर्टिफिकेट, शाहिद कपूर भडकला! Censor Board च्या निर्णयाने अभिनेता नाराज

‘Cocktail 2’ ची निर्मिती दिनेश विजन, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली असून, पटकथा तरुण जैन आणि लव्ह रंजन यांनी लिहिली आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या ‘Cocktail’ चा सिक्वेल असून, मूळ चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. १९ जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या नव्या भागाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

Web Title: Cocktail 2 box office opening collection in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • box office collection day 1
  • latest movies
  • Shahid Kapoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.