जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लवयापा' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात खूपच थंड झाली आहे. पहिल्या दिवसाचे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. अद्वैत चंदनचा सर्वात कमी ओपनिंग करणारा ठरला आहे.
यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २' अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारताबरोबरच परदेशातही प्रचंड ॲडव्हान्स बुकिंग झाले.
शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर थोडी संथ सुरुवात केली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची केवळ 30 कोटींची ओपनिंग केली आहे.