Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanush Birthday: कधी रंगावरून ऐकले टोमणे तर, कधी बारीक शरीरामुळे मिळाला नकार; आज लोकांच्या मनावर राज्य करतो हा ‘सुपरस्टार’

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचा जन्म २८ जुलै १९८३ रोजी चेन्नई येथे झाला. या निमित्ताने आपण धनुष्यच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 28, 2025 | 04:45 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

व्यंकटेश प्रभु कस्तुरी राजा याचा जन्म २८ जुलै १९८३ रोजी चेन्नई येथे झाला, ज्याला लोक धनुष या नावाने ओळखतो. अभिनेत्याने हे नाव त्याच्या चित्रपट कारकिर्दीसाठी ठेवले होते. आज धनुष त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तमिळ चित्रपटांव्यतिरिक्त, धनुषने हिंदी चित्रपटांमध्येही काम करून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या पैलूंबद्दल जाणून घेणार आहोत.

धनुषला शेफ म्हणून करायचे होते काम
धनुषचे वडील कस्तुरी राजा हे एक अनुभवी दिग्दर्शक होते. अभिनेत्याचे कुटुंब सिनेमासृष्टीत आधीच कार्यरत होते. धनुष चेन्नईमध्ये वाढला आणि चित्रपटांपासून दूर त्याचे बालपण साधे आणि आनंदी गेले. कुटुंबाचा चित्रपट दिग्दर्शनाकडे कल होता, परंतु सुरुवातीला धनुषला स्वतः अभिनेता व्हायचे नव्हते. त्याला स्वयंपाक करणे आणि स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवणे आवडत असे. त्याला शेफ बनायचे होते, परंतु कुटुंबाने त्याला चित्रपटांच्या जगात येण्यासाठी दबाव आणला.

आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहचली आमिर खानच्या घरी? अभिनेत्याने स्वतःच सांगितले कारण, म्हणाला…

अभिनयात केले पदार्पण
२००२ मध्ये, धनुषने त्याचे वडील कस्तुरी राजा दिग्दर्शित ‘थुल्लुवाधो इलामाई’ या चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट एक तरुण प्रेमकथा होता ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटात समीक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आणि हळूहळू प्रेक्षकांमध्ये त्याची ओळख वाढू लागली. यानंतर अभिनेत्याचे नशीब चमकले आणि त्याने या क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवले.

‘पतीने काम करावे आणि पत्नीने मुलांना सांभाळावे…’ सुनील शेट्टी हे काय म्हणाला… ऐकून नेटकरी हैराण !

तसेच, २००३ मध्ये त्याचा भाऊ सेल्वाराघवन दिग्दर्शित ‘कादल कोंडेन’ या चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटातील त्याची भूमिका एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुणाची होती. या भूमिकेमुळे त्याला पहिल्यांदाच यशाची चव चाखायला मिळाली. तसेच, तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता.

धनुषची एकूण संपत्ती
धनुषच्या नावावर दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत, तसेच अनेक फिल्मफेअर पुरस्कार आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता तमिळ, सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण (बॉलीवूड), सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) इत्यादी पुरस्कार अभिनेत्याच्या नावावर झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुषची एकूण संपत्ती सुमारे २३० कोटी रुपये आहे, जी त्याच्या अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, गीतलेखन, संगीत, ब्रँड जाहिराती आणि गुंतवणुकीतून येते.

Web Title: Dhanush birthday lifestory full biography career lovestory personal life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Dhanush
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
1

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी
2

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
3

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
4

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.