Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drishyam 3 : सिनेबॉक्स ऑफिसवर सिनेमाची धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या मुद्द्यात अनेक सिनेमांना दिला धोबी पछाड

Drishyam 3 ने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत 35.27 कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग नोंदवली आहे. सिनेसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्री-सेल्स मिळवले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 03:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • इतक्या मोठ्या रक्कमेची कमाई केल्याने सिनेमाच्या टीमचे कौतुक होत आहे.
  • चित्रपटाच्या मल्याळम व्हर्जनने 11.54 कोटींची कमाई केली
  • बॉक्स ऑफिसवरील ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
Drishyam 3 या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक देत मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. Mohanlal यांच्या प्रमुख भूमिकेतील या क्राइम थ्रिलरला पहिल्याच दिवसासाठी जगभरातून तब्बल 35.27 कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळाली आहे. यामुळे ‘दृश्यम 3’ हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्री-सेल्स करणारा चित्रपट ठरला असून L2: Empuraan अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच सिनेमाने इतक्या मोठ्या रक्कमेची कमाई केल्याने सिनेमाच्या टीमचे कौतुक होत आहे.

Tharala Tar Mag : ‘घरात तीन मुलं सांभाळताना काय होतं?’ अर्जुन-सायलीचे मजेशीर अनुभव वाचून हसू आवरणार नाही

कोणत्या राज्यातून किती pre-booking?

भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 13.14 कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स कमाई केली आहे. त्यापैकी केरळमध्येच सर्वाधिक म्हणजे 8.52 कोटी रुपयांची तिकीटविक्री झाली. कर्नाटकातून 1.80 कोटी, आंध्र प्रदेश-तेलंगणातून 1.34 कोटी तर तामिळनाडूमधून 76 लाख रुपयांचे बुकिंग नोंदवले गेले. Jeethu Joseph दिग्दर्शित या चित्रपटाच्या मल्याळम व्हर्जनने 11.54 कोटींची कमाई केली असून तेलुगू, तामिळ आणि कन्नड आवृत्त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विदेशातही ‘दृश्यम 3’ची जबरदस्त हवा पाहायला मिळत असून ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपटाने 22.13 कोटी रुपयांची तिकीटविक्री केली आहे. BookMyShow वर सर्वाधिक प्री-सेल्स मिळवणाऱ्या मल्याळम चित्रपटांच्या यादीत ‘दृश्यम 3’ने 644K तिकिटांची विक्री करत दुसरे स्थान पटकावले आहे. ‘Patriot’, ‘The GOAT Life’, ‘Aadu 3’ आणि ‘Turbo’सारख्या चित्रपटांनाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती

केरळमध्ये सर्व भाषांतील चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या यादीतही ‘दृश्यम 3’ने तिसरे स्थान मिळवत मोठा पराक्रम केला आहे. Coolie ला मागे टाकत या चित्रपटाने नवा विक्रम रचला. मात्र Leo आणि L2: Empuraan हे चित्रपट अजूनही पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. या यशामुळे मोहनलाल यांची लोकप्रियता आणि त्यांची बॉक्स ऑफिसवरील ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

Web Title: Drishyam 3 box office collection first day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • Box Office
  • latest movies

संबंधित बातम्या

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?
1

SwapnaSundari Trailer : बस कुछ दिन बाकी! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा ट्रेलर आउट; प्रेमाच्या पीचवर टिकणार का भूषण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.