Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : एकता कपूर घेणार विवियन डीसेनाची शाळा, म्हणाली हा कामाचा घमंड…

आता बिग बॉस 18 चा शुक्रवारचा वार होणार आहे आणि या भागामध्ये सलमान खान येणार नसून निर्माती एकता कपूर शोमध्ये दिसणार आहे. यावेळी तिचा लेडी बॉस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 08, 2024 | 08:21 AM
फोटो सौजन्य - Jio Cinema

फोटो सौजन्य - Jio Cinema

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवरचा चर्चेत असलेला बिग बॉस 18 सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये पक्षपात केला जात आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर बिग बॉस म्हणजे त्यांचे मेकर्स हे अभिनेता आणि कलर्सचा लाडला विवियन डीसेनाला प्रत्येक वेळी जास्त पॉवर म्हणजेच फायदा होईल असे करताना दिसत आहे. तर अभिनेता करणवीर मेहराला जास्त प्रमाणात टार्गेट केलं जात. आता बिग बॉस 18 चा शुक्रवारचा वार होणार आहे आणि या भागामध्ये सलमान खान येणार नसून निर्माती एकता कपूर शोमध्ये दिसणार आहे. यावेळी तिचा लेडी बॉस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

एकता कपूर नेहमीच तिच्या अग्रेसिव्ह अंदाजामुळे ओळखली जाते. कालच्या भागानंतर आता बिग बॉस 18 चा एक नवा शुक्रवारच्या वारचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये एकता कपूरच्या निशाणावर अभिनेता विवियन डीसेना दिसणार आहे. बऱ्याचदा घरातील स्पर्धक हे विवियन डीसेनाला आदर देताना आणि त्याच्याशी कोणत्याही वादात न पडताना दिसत आहेत आणि बऱ्याचदा प्रेक्षकांनी सुद्धा या संदर्भात स्पर्धकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी जेव्हा एकता कपूर येते तेव्हा विवियन डीसेनाला म्हणते की मी तुला इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केला आहे तर नक्कीच माझा तुला हा प्रश्न आहे की, “तू जर या इंडस्ट्रीमध्ये ८-१० वर्षे काम केले आहेस तर काय झाले? तुला घरातल्या सगळ्या सदस्यांनी डोक्यावर चढवून ठेवले आहे. मग तू एक कामाचा घमंड कोणाला दाखवत आहेस असा प्रश्न तिने विवियन डीसेना समोर उपस्थित केला आहे”.

हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : अखेर व्हिव्हियनने दाखवलं खरं रूप, बिग बॉसचा नवा टाइम गॉड कोण होणार?

यावर विवियन डीसेना म्हणतो की, मी असं कधीच म्हटलं नाही आहे. त्याचबरोबर तिने आणखी एक प्रश्न उपस्थित केला की, नेहमीच विवियन डीसेना हा संभाषण करताना नेहमीच समोरच्याच न ऐकता तेथून निघून जातो. मग जर तुला असंच करायचं होतं तर तू आठ वर्षानंतर बिग बॉसच्या घरात का आलास? हा एकता कपूरचा अंदाज पाहून प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे पुढील भागाची. पुढील भागामध्ये एकता कपूर होस्टिंग कशी करेल आणि ती कोणावर प्रश्न उपस्थित करणार आहे आणि स्पर्धक कशाप्रकारे तिच्यासोबत वागतील आणि स्पर्धकांची म्हणजेच घरातील सदस्यांची कशी उत्तर असतील हे पाहणं मनोरंजक ठरेल.

WKV PROMO

• Ekta Kapoor questioning Vivian.

• “aapne 8 saal kaam kiya hai toh kya? toh kya? ye kaam ka ghamand aap kisko dikha rahe hai ?”

I still think there’s a catch here,this is a set up & episode me uske behalf mei dekhne milega#BiggBoss18pic.twitter.com/N2FBKOfevD

— 𝐒𝐞𝐧𝐩𝐚𝐢🥂 (@Oyye_Senpai) November 7, 2024

एकता कपूर चाहत पांडेला शिकवणार धडा

बऱ्याचदा बिग बॉस 18 ची स्पर्धक चाहत पांडे विवियन डिसेनाला त्याच्या बोलण्याच्या टोनवरून त्याला ऐकवताना दिसली आहे. या संदर्भात बऱ्याचदा त्यांच्यामध्ये वाद झालेले दिसले आहेत यावरूनच आता एकता कपूर चाहत काढलेला म्हणते की जेव्हा तू विवियन डिसेनाच्या तोंडवरून बोलतेस तेव्हा ते तू स्वतःसाठी पण बोलत जा कधीतरी… त्यामुळे पुढील भागांमध्ये नक्कीच मनोरंजक मुद्द्यांवर एकता कपूर बोलताना दिसणार आहे.

Web Title: Ekta kapoor is furious with vivian dsena in the bigg boss house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 08:21 AM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • ekta kapoor
  • vivian dsena

संबंधित बातम्या

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
1

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’
2

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’

ALTT Balaji वर बंदी घातल्यानंतर एकता कपूर संतापली! जारी केले निवेदन
3

ALTT Balaji वर बंदी घातल्यानंतर एकता कपूर संतापली! जारी केले निवेदन

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया
4

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.