Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मटका किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत कलाकारांचीही उत्सुकता शिगेला, करण जौहरकडून विशेष दाद

अनोख्या कथानकामुळे ‘मटका किंग’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या वॉच लिस्टमध्ये वरच्या स्थानावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘मटका किंग’ या बहुप्रतिक्षित वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.१९६० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा एका कापूस व्यापाऱ्याच्या प्रवासावर आधारित आहे. एक साधी कल्पना कशी हळूहळू संपूर्ण शहरभर गाजणाऱ्या मोठ्या घटनामध्ये बदलते, हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.या अनोख्या कथानकामुळे ‘मटका किंग’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या वॉच लिस्टमध्ये वरच्या स्थानावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विक्की कौशल यांनी ही मालिका आपल्या पुढील पाहण्याच्या यादीत समाविष्ट केली असून आपल्या आवडत्या दिग्दर्शकाच्या या प्रकल्पाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आमिर खान यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत सांगितले की, त्यांनी या मालिकेबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया ऐकल्या असून ते लवकरच ती पाहणार आहेत. त्यांनी असेही म्हटले की, या कथेतल्या मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली असती तर त्यांना आवडले असते.

दरम्यान, करण जौहर यांनी ही मालिका आधीच पाहिली असून तिला “परफेक्ट बिंज” असे संबोधत ही नक्की पाहावी अशी मालिका असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

श्रद्धा, अध्यात्म आणि भावनांचा सुंदर संगम, केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेचे लेखन आणि निर्मिती अभय कोरणे यांनी केली आहे, तर नागराज पोपट्राव मंजुळे यांनी ती निर्माण, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मुख्य भूमिकांमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जडावत आणि गुलशन ग्रोवर दिसतात. यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस सहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकतात.

सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, गर्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी निर्मिती केलेली ही मालिका रॉय कपूर फिल्म्स, आटपट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आली असून आता ती भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास
‘मटका किंग’ ही बहुप्रतीक्षित मालिका १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार असून, या मालिकेमुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि थरारक अनुभव मिळणार आहे. तसेच ‘मटका किंग’ ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Excitement for the series matka king has reached its peak among both audiences and celebrities with karan johar also giving special praise for the show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • karan johar
  • Web Series

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.