Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करण जोहरच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्यासोबत फातिमा करणार रोमान्स, चित्रपटाचे शूटिंग होणार लवकरच सुरु!

प्रोडक्शन हाऊस धर्मिक एंटरटेनमेंट आता एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट बनवत आहे ज्यात आर माधवन आणि फातिमा सना शेख यांची जोडी दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक विचित्र प्रेमकथा असेल जी एका वृद्ध पुरुष आणि तरुण स्त्रीभोवती फिरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करणार आहेत ज्यांनी यापूर्वी मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 11, 2024 | 12:56 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून झाल्यानंतर आता करण जोहर डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी नवीन चित्रपट बनवत आहे. या चित्रपटामध्ये नवी जोड झळकणार आहे. त्याचे प्रोडक्शन हाऊस धर्मिक एंटरटेनमेंट आता एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये आर माधवन आणि फातिमा सना शेख यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट एका वृद्ध पुरुष आणि तरुणीभोवती फिरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक विचित्र प्रेमकथा असणार आहे, जी एका वृद्ध पुरुष आणि तरुण महिलेभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते
ब्रोकन बट ब्यूटीफुल आणि द फेम गेम वेब सीरिजच्या लेखिका राधिका आनंद आणि शोटाइम शोची लेखिका जहाँ हांडा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या दोघांनीही माधवनला दीर्घकाळानंतर त्याच्या लेखणीतून रोमँटिक इमेजमध्ये परतण्याची संधी दिली आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा- Friday Releases: या चित्रपटांच्या रिलीजने दसराला होणार धमाका, बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला!

करणचा या वर्षातील हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे
या चित्रपटाबाबत करण नेटफ्लिक्सशी चर्चा करत आहे. त्याच्यासोबत गोष्टी जुळून आल्यास, करणचा या वर्षातील हा तिसरा प्रोजेक्ट असेल, जो नेटफ्लिक्ससाठी बनवला जाईल. यापूर्वी, नेटफ्लिक्सने कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिभा रंता यांच्या चित्रपटासाठी आणि एअरलाइन थीमवर बनत असलेल्या करणच्या शोला यापूर्वीच ग्रीन सिग्नल दिला आहे.

Web Title: Fatima will be seen in love with an older man in karan film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • karan johar
  • R Madhavan

संबंधित बातम्या

ईशान-विशालपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘Homebound’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला लावली हजेरी
1

ईशान-विशालपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘Homebound’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला लावली हजेरी

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय,  कसे जाणून घ्या
2

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय, कसे जाणून घ्या

The Chase : कॅप्टन कुल आता दिसणार सिनेमामध्ये! एमएस धोनीचे हे रुप तुम्ही पाहिले का? ‘द चेस’चा टीझर प्रदर्शित
3

The Chase : कॅप्टन कुल आता दिसणार सिनेमामध्ये! एमएस धोनीचे हे रुप तुम्ही पाहिले का? ‘द चेस’चा टीझर प्रदर्शित

Do You Wanna Partner: करण जोहरने केली नवीन सिरीजची घोषणा, तमन्ना आणि डायना पेंटी साकारणार मुख्य भूमिका
4

Do You Wanna Partner: करण जोहरने केली नवीन सिरीजची घोषणा, तमन्ना आणि डायना पेंटी साकारणार मुख्य भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.