Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या एक चित्रपट आजूनही भारतात Netflixवर ट्रेंड करताना दिसत आहेत, नेमका कोणता आहे चित्रपट पाहूया

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2025 | 05:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

२०२५मध्ये जबरदस्त हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना भरभरून प्रेम दिले आहे. आता यातले काही चित्रपट Netflixवर ट्रेंड करत आहेत.जर तुम्ही अद्याप या चित्रपटांना बघितले नसेल, तर लवकरच त्यांना तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करा. या चित्रपटांमध्ये काही असे चित्रपट आहेत जे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत बसून आनंद घेऊ शकता.

यातील एक चित्रपट तर 2022 मध्ये रिलीज झाला होता, पण अजूनही तो ट्रेंड करत आहे.चला तर मग, जाणून घेऊ या या यादीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे!

महावतार नरसिंह

अश्विन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला महावतार नरसिंह हा एनिमेटेड चित्रपट देखील या ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील आहे. सिनेमागृहांत यशस्वी होण्याच्या नंतर, हा चित्रपट ओटीटीवरही चांगल्या प्रमाणात ट्रेंड करत आहे.या चित्रपटात भगवान विष्णूंच्या वराह आणि नरसिंह अवताराच्या कथा दाखविल्या आहेत. कुटुंबासोबत बसून पाहण्यासाठी हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे.
हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा एनिमेटेड चित्रपट ठरला आहे.

Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी

कांतारा

ऋषभ शेट्टीची 2022 मध्ये आलेली ही फिल्म सध्या नेटफ्लिक्सवर भारतात ट्रेंड करत आहे. अलीकडेच सिनेमाघरांमध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.ही फिल्म ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केली असून, त्यांनी स्वतः यात मुख्य भूमिका देखील साकारली आहे. ऋषभशिवाय, चित्रपटात सप्तमी गौड़ा, किशोर आणि अच्युत कुमार यांचाही मुख्य भूमिकेत समावेश आहे.

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

‘सन ऑफ सरदार 2’

अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची ही नवीन कॉमेडी चित्रपट सध्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. हा चित्रपट तुम्ही नक्कीच तुमच्या कुटुंबियांसोबत बसून आनंदाने पाहू शकता. अजय आणि मृणाल सोबतच या चित्रपटात रवि किशन, नीरू बाजवा, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, चंकी पांडे आणि कुब्रा सैत यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.


सैयारा

मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.चित्रपटातील गाण्यांना देखील प्रचंड पसंती मिळाली आहे. सिनेमागृहात यशस्वी झाल्यानंतर, सैयारा आता ओटीटीवरही चांगल्या प्रमाणात ट्रेंड करत आहे.

Web Title: From kantara to saiyaara a list of 4 amazing movies trending on netflix in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!
1

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

स्टार किड्स लॉंच करणाऱ्या करण जोहराला वाटते आपल्या मुलांनी अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करावं
2

स्टार किड्स लॉंच करणाऱ्या करण जोहराला वाटते आपल्या मुलांनी अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करावं

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज
3

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
4

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.