Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhairya Karwa: ‘गेहराईयां’ फेम अभिनेत्याने केले जयपूरमध्ये गपचूप लग्न, लग्नसोहळ्याचा पहिला Photo Viral!

दीपिका पदुकोणच्या 'गेहराईयां' चित्रपटात दिसलेला बॉलिवूड अभिनेता धैर्य करवाने गुपचूपमध्ये स्वतःचा लग्न सोहळा पाडला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचा पहिला फोटो आता सोशल मीडियावर समोर आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 08, 2025 | 11:08 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपटसृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी गपचूप लग्न करून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता आणखी एक अभिनेता धैर्य करवाचे या यादीमध्ये नाव सामील झाले आहे. दीपिका पदुकोणचा ‘गेहराईयां’ चित्रपटातील सहकलाकार धैर्य करवाने राजस्थानमधील जयपूरमध्ये लग्न केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या लग्नाचे फोटोही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो लग्नाच्या पोशाखात कॅमेऱ्यासमोर पत्नीसोबत पोज देत असल्याचे दिसून येत आहे.

लग्न अगदी खाजगी समारंभात पार पडले
टाईम्स नावच्या वृत्तानुसार, अभिनेता धैर्य करवा यांचे लग्न राजस्थानातील जयपूर येथे एका गुपचूप समारंभात पार पडला आहे, ज्यामध्ये त्यांचे कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. लग्न अतिशय साधेपणाने आणि शांततेत पार पडले. सोशल मीडियावर आलेल्या फोटोमध्ये धैर्याने क्रीम रंगाची शेरवानी घातलेली दिसते. तर त्याच्या वधूने लाल लग्नाचा लेहंगा घातला आहे. या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे हसतमुखाने पोज देताना दिसत आहे. तसेच हे दोघी खूप कानडी आहेत.

‘चेटकिणीसारखे हास्य’ या विधानानंतर अमर कौशिक आणि श्रद्धा कपूर आले समोरासमोर, काय म्हणाली अभिनेत्री?

मोठ्या अपघातात कसा वाचला सोनालीचा जीव? अभिनेता सोनू सूदने २ आठवड्यांनंतर केला खुलासा!

धैर्य करवाची पत्नी कोण आहे?
सध्या अभिनेता धैर्य करवाची पत्नी कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय, अभिनेत्याने स्वतः त्याच्या लग्नाबाबत अद्याप कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. याशिवाय, धैर्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही त्याच्या लग्नाशी संबंधित कोणतेही फोटो किवी अपडेट मिळालेले नाही. धैर्य करवाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने विकी कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो दीपिका पदुकोणच्या ‘गेहराईयां’ चित्रपट आणि रणवीर सिंगच्या ‘८३’ चित्रपटात दिसला. अलीकडेच धैर्य ZEE5 च्या वेब सीरिज ‘ग्यारह गयाराह’मध्ये देखील दिसला होता.

 

Web Title: Gehraiyaan actor dhairya karwa secretly tie knot at jaipur wedding photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Wedding
  • entertainment

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
3

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.