Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तिच्यासोबत खूप भीतीदायक अनुभव…”, ऐश्वर्या रायबाबतचा अभिषेक बच्चनचा धक्कादायक खुलासा

त्याने खुलासा केला की, त्याची पत्नी आणि सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चनसोबत रेड कार्पेटवर चालणे हा त्याच्यासाठी एक खूप भीतीदायक अनुभव आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 04, 2026 | 05:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेच पण त्याने  नुकतेच त्याच्या रेड कार्पेटवरील अनुभवाबद्दल सांगितले. त्याने खुलासा केला की, त्याची पत्नी आणि सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चनसोबत रेड कार्पेटवर चालणे हा त्याच्यासाठी एक खूप भीतीदायक अनुभव आहे.

अभिषेक बच्चनने लिली सिंहशी झालेल्या चर्चेत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बद्दल कौतुक व्यक्त केले. पण त्याचवेळी, त्यांनी सांगितले की रेड कार्पेटवर ऐश्वर्याबरोबर जाण्याची त्यांना भीती वाटते.
अभिनेते म्हणाले, “तुम्ही माझ्या बायकोला कधी रेड कार्पेटवर पाहिलं आहे का? माझ्यासाठी रेड कार्पेटवर जाणं मुळातच कठीण आहे, आणि त्यात जर तिच्यासोबत जावं लागलं, तर ते आणखी दडपण आणणारं असतं. तिथे सर्व लोकांचा दृष्टिकोन असतो, पण मी मात्र एखा ताठ उभा राहतो. हात खिशात ठेवू की काय करू, अशा विचारांनी मला संकोच वाटतो.”

एकदा तो ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर चालत होता, तेव्हा तो इतका अस्वस्थ दिसत होता की फोटोग्राफर्सनी त्याला विचारले, “सर, आमची काय चूक झाली? तुम्ही इतके रागावलेले का दिसत आहात?” आणि तो माफी मागू लागला. अभिषेकने हे देखील कबूल केले की, ऐश्वर्याच्या यशामुळे त्याला कधीकधी असुरक्षित वाटायचे. पण तो म्हणाला की, ही गोष्ट त्याच्यासाठी नवीन नव्हती. “माझ्या आई-वडिलांच्या काळात, माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. त्यामुळे हे विचित्र नव्हते. मला कधीच असे शिकवले गेले नाही की मी नेहमीच मुख्य भूमिकेत राहिले पाहिजे,” असे तो म्हणाला.

”माझ्या निधनानंतर..”, अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा, मेकअप आर्टिस्टने सांगितला भावूक प्रसंग

अभिषेकने खुलासा केला की, त्याच्या आणि ऐश्वर्यामध्ये ‘घरातला पुरुष कोण’ याबद्दल कधीच चर्चा झाली नाही. तो म्हणाला, “आमचं लग्न होण्याआधीपासून आम्ही मित्र होतो. माझ्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट ऐश्वर्यासोबत होता आणि ऐश्वर्या ही अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत मी सर्वाधिक काम केले आहे.” त्याने स्पष्ट केले की त्यांची मैत्री खूप घट्ट होती आणि लग्नानंतरही तीच भागीदारी आणि समजूतदारपणा कायम राहिला. तो पुढे म्हणाला, “लग्नाआधी आम्ही नात्यात नव्हतो, आम्ही फक्त चांगले मित्र होतो. पण तीच भागीदारी लग्नानंतरही कायम राहिली.”


Dhurandhar 2 Box Office: ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड तोडताच, Rana Daggubati ने सोडलं मौन, आदित्य धरबद्दल म्हणाला असं काही….

तो म्हणाला, “मी जेवण बनवेन आणि तू घराची काळजी घेशील, असा विचार मी कधीच केला नव्हता. आमच्यात हे अगदी सहज आणि नैसर्गिक होतं.” अभिषेकने सांगितले की, त्याचे आणि ऐश्वर्याचे नाते नेहमीच मैत्री आणि भागीदारीचे राहिले आहे. तो पुढे म्हणाला, “आमच्या नात्यात कधीही तुलना किंवा स्पर्धा नव्हती. लग्नानंतरही आम्ही नेहमीच एक टीम म्हणून काम केले आहे. रेड कार्पेट असो किंवा घरातील कामे, सर्व काही नैसर्गिकरित्या घडते आणि त्यामुळेच आमचे नाते अधिक घट्ट होते.”

 

Web Title: Had a very scary experience with her abhishek bachchans shocking revelation about aishwarya rai bachchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Aishwarya Rai
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
1

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
2

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
3

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत
4

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.