Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आणि बेंगळुरूची उद्योजिका गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळा पार पडणार आहे. आमिर खानने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत. त्याच्या सेलिब्रिटी लाईफस्टाईल आणि नेटवर्थबाबत नेहमी चर्चा होत असते

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 05, 2026 | 12:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आलीशान घर, लग्जरी कार कलेक्शन
  • तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणार मिस्ट फरफेक्शनिस्ट
  • आमिर खानकडे किती संपत्ती?
Aamir Khan Net Worth: ‘मिस्टर परफेक्सनिस्ट’ या नावाने बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडणारा अभिनेता आमिर खान. तो आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचा अभिनय लोकांना त्याच्या प्रेमात पाडायला भाग पाडतो. पण खऱ्या जीवनात अभिनेता स्वतःच तीन वेळा प्रेमात पडला आणि आता पुन्हा बोवल्यावर चढणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट’ रविवारी तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. ६१ वर्षीय आमिर खान गौरीसोबत लग्न करत आहे. मुंबईतील एका आलिशान घरात दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. बॉलीवूडमध्ये एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आमिर खान श्रीमंत अभिनेत्यांमध्ये गणला जातो. जाणून घेऊयात नेमकी किती आहे नेटवर्थ?

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 24 कॅरेटपासून 18 कॅरेटपर्यंतचे नवीन दर जाहीर

आमिर आणि गौरी यांचा विवाहसोहळा

आमिर खान यांनी गेल्या वर्षी त्यांच्या ६० व्या वाढदिवसा दिनी गौरी स्ट्रेटसोबतच्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. गौरी घटस्फोटित असून त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समधून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए (FDA) पदवी मिळवली आहे. आमिर खान-गौरी यांच्या विवाहसोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, हा सोहळा अभिनेत्याच्या पाली हिल येथील आलिशान घरी पार पडणार आहे.

आमिर खान किती आहे श्रीमंत ?

‘दिल’, ‘फना’, ‘गजनी’ आणि ‘दंगल’ यांसारखे अनेक हिट चित्रपट देत आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारा आमिर खान बराच श्रीमंत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ मध्ये आमिर खानची एकूण संपत्ती अंदाजे १५०० ते १८०० कोटी रुपये होती. यामध्ये त्याच्या चित्रपट कमाईचा मोठा वाटा आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो.

पहिल्या चित्रपटासाठी १००० रुपये, आता मानधन किती?

आमिर आता तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ होता. इंडस्ट्रीतील अनुभवांबाबत बोलताना त्याने बरेच किस्से सांगितले आहे. त्याने स्वतः अनेक प्रसंगी सांगितले आहे की, या चित्रपटातील नायक म्हणून पदार्पणासाठी त्याला फक्त १००० रुपये मानधन मिळाले होते. या सुपरहिट चित्रपटाने आमिर खानच्या स्टारडममध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि यानंतर त्याने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आणि त्याचे मानधन वाढतच गेले. आमिर खानच्या मानधनाबद्दल बोलायचे झाल्यास, वृत्तानुसार, तो आता मानधनापेक्षा चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो.

मुंबईतील कोट्यवधी रुपयांची आलिशान घरे

वृत्तानुसार, आमिर खानच्या मालकीची अनेक आलिशान घरे आणि अपार्टमेंट्स आहेत. मुंबईत, वांद्रे, पाली हिल आणि पाचगणी यांसारख्या अनेक पॉश भागांमध्ये त्याची कोट्यवधी रुपयांची आलिशान घरे आणि फ्लॅट्स आहेत. शिवाय, अहवालानुसार, त्याची मालमत्ता केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतील बेव्हरली हिल्ससारख्या भागांमध्येही आहे.

आमिर खानकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन

आमिर खानकडे आलिशान आणि महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. अहवालानुसार, त्याच्या मालकीची अंदाजे ₹६-७ कोटी किमतीची रोल्स-रॉइस घोस्ट, तसेच मर्सिडीज-बेंझ एस६०० आहे.

India Trade Policy: भारताची मोठी व्यापारी खेळी! अमेरिका आणि मलेशियाला दिला दणका; देशाला काय होणार फायदा?

Web Title: Aamir khan net worth luxury cars houses assets marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Aamir Khan News
  • Bollywood News
  • Bollywood Wedding
  • Business News
  • Marathi News
  • Net Worth

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
2

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
3

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
4

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.