Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”माझ्या वडिलांचे ५-६ रिलेशनशिप होतं”… ‘या’ अभिनेत्याने वडिलांविषयी केला खुलासा,रोमँटिक भूमिका करण्याबाबत म्हणाला,…..

रोमँटिक भूमिका करण्याबाबत बोलताना 'या' बॉलीवूड अभिनेत्याने त्याच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी त्याने वडिलांविषयी एक खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 24, 2025 | 06:50 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्यांच्या नवीन चित्रपट ‘एक दीवाने की दीवानियत’मुळे चर्चेत आहेत.मधल्या काळात तो त्याच्या परीक्षेमुळे चर्चेत होता. हर्षवर्धन मानसशास्त्राचं शिक्षण घेत आहे. मध्यंतरी त्याचे कॉलेजमध्ये पेपर लिहितानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते.  या चित्रपटात त्यानं रोमँटिक नायकाची भूमिका साकारली आहे. हर्षवर्धन याने त्याच्या वडिलांच्या प्रेमसंबंधांबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

रोमँटिक भूमिका करण्याबाबत बोलताना हर्षवर्धनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितले, “मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळा ५-६ पार्टनर्ससोबत पाहिले. मी गुपचूप त्यांना पाहायचो आणि त्यांच्या प्रेम, इमोशनल कनेक्ट आणि नात्यांची ओढ समजून घेण्याचा प्रयत्न करायचो.लहानपणी मी त्यांच्या भावनांना त्यांना ऑकवर्ड न वाटू न देता त्यांना समजून घ्यायचो.अशा भूमिका करणं आपण आपल्या वडिलांच्या ५-६ रिलेशनशिपमधून शिकलो आहे असं हर्षवर्धन राणेने सांगितलं.

Stranger Things चा सीझन ५ लवकरच थिएटर्समध्ये होणार दाखल, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

यानंतर हर्षवर्धनने कोस्टार सोनम बाजवाचं कौतुक करत सांगितलं, “सोनम माझी आतापर्यंतची सर्वात उत्तम सहकलाकार आहे. तिच्यात खूप टॅलेंट आहे जे अजून पूर्णपणे समोर आलेलं नाही. ती खरी कलाकार आहे, संवेदनशील आहे. ती फक्त कमर्शियल हिरोईन नाही, तर अशी अभिनेत्री आहे जी आपल्या डोळ्यांनी आणि शांततेतूनही अभिनय जिवंत करू शकते. जेव्हा ती एखाद्या भूमिकेत असते, ती स्वतःला पूर्णपणे झोकून देते. मला वाटतं इंडस्ट्रीने अजून तिचं टॅलेंट ओळखलेलं नाही.”

‘कांतारा चैप्टर 1’ची ३ आठवड्यांत बजेटपेक्षा 351% जास्त कमाई,22व्या दिवशी ‘सनी संस्‍कारी की तुलसी कुमारी’ची परिस्थिती बिकट
हर्षवर्धन राणेने 2016 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनसोबत ‘सनम तेरी कसम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही, पण नंतर सोशल मीडियावर त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. पुन्हा प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले.

Web Title: Harshvardhan rane reveals his father had 5 to 6 relationships at different time he used to watch them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Actor
  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

‘या’ चित्रपटामुळे शाहरुख खान झाला बॉलीवूडचा ‘किंग’; 30 वर्षांपूर्वी झाली होती रिलीज
1

‘या’ चित्रपटामुळे शाहरुख खान झाला बॉलीवूडचा ‘किंग’; 30 वर्षांपूर्वी झाली होती रिलीज

‘कांतारा चैप्टर 1’ची ३ आठवड्यांत बजेटपेक्षा 351% जास्त कमाई,22व्या दिवशी ‘सनी संस्‍कारी की तुलसी कुमारी’ची परिस्थिती बिकट
2

‘कांतारा चैप्टर 1’ची ३ आठवड्यांत बजेटपेक्षा 351% जास्त कमाई,22व्या दिवशी ‘सनी संस्‍कारी की तुलसी कुमारी’ची परिस्थिती बिकट

‘ही नक्कीच मार खाईल…’ भर रस्त्यात खुशी मुखर्जीचा तमाशा, पोलिसांसोबत घातला वाद; पाहा VIDEO
3

‘ही नक्कीच मार खाईल…’ भर रस्त्यात खुशी मुखर्जीचा तमाशा, पोलिसांसोबत घातला वाद; पाहा VIDEO

श्रेयश तळपदे आणि आलोक नाथ कायद्याच्या कचाट्यात, अभिनेत्यांसह २२ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
4

श्रेयश तळपदे आणि आलोक नाथ कायद्याच्या कचाट्यात, अभिनेत्यांसह २२ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.