Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी पाठवलेल्या शेवटच्या मेसेजबद्दल हेमा मालिनी यांनी भावनिक खुलासा केला. नेमकं काय लिहिलं होतं त्या मेसेजमध्ये, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 02:02 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्या अनेकदा भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्र यांनी त्यांना दिलेल्या शेवटच्या संदेशाचा उल्लेख केला. यासोबतच सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याशी असलेल्या नात्याबद्दलही त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

हेमा मालिनी यांनी नुकतीच ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यांना दिलेल्या शेवटच्या संदेशाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, “धर्मेंद्रजींनी मला नेहमी सांगितलं की, काहीही झालं तरी आपल्या कुटुंबासोबत राहा. कितीही काम असलं तरी कुटुंबाला प्राधान्य द्या.”

‘माझ्या नवऱ्याचे ५० अफेअर्स असले तरी…’; शिल्पा शिंदेवर भडकली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, ‘लॉकअप २’मध्ये रंगला मोठा वाद

सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “दोघेही खूप चांगले आहेत. बॉबी खूप प्रेमळ आहे. आम्ही नेहमी एकत्र असतो. आम्ही प्रसिद्धीच्या मागे धावत नाही किंवा दिखावा करत नाही. आमच्यात खूप चांगलं नातं आहे आणि आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत.”

यावेळी त्यांनी हेही सांगितलं की, धर्मेंद्र यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कधीही सार्वजनिकपणे मांडणं आवडत नव्हतं. त्यामुळे देओल कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

धर्मेंद्र यांचा पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला होता. त्यांना सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल ही चार अपत्ये आहेत. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हेमा मालिनी यांनी त्या फेटाळून लावत सर्वांमध्ये चांगले संबंध असल्याचं स्पष्ट केलं.

Web Title: Hema malini made an emotional revelation about the last message sent to her by dharmendra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • dharmendra
  • Entertainemnt News
  • Hema Malini

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.