Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hina Khan चे दुखावले मन, कॅन्सरमुळे झाले मोठे नुकसान; म्हणाली ‘कष्टाने कमावलेले पैसे…’

कर्करोगानंतर अभिनेत्रीला आयुष्यात काय धडा मिळाला हे हिना खानने सांगितले आहे. सध्या तिचे मन खूप दुखावले आहे असे अभिनेत्रीने म्हटले आहे. कर्करोगामुळे तिला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 03, 2025 | 05:16 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

हिना खानने सोशल मीडियावर खूप दुःख व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने एक मोठी चूक केली आहे, ज्याचा तिला आता पश्चात्ताप होत आहे. तिने इंस्टाग्रामवर २ पोस्ट शेअर केल्या आहेत आणि सर्वांना तिच्या चुकीबद्दल सांगितले आहे. हिना खानचे काहीही न करता मोठे नुकसान झाले आहे. तिचे पैसे वाया गेले आहेत, ज्यावर हिनाचे दुःख आता दिसून येत आहे. तसेच, हिना खानने चाहत्यांना सांगितले आहे की तिला जीवनाचा एक मोठा धडा देखील मिळाला आहे. अभिनेत्री नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेऊयात.

Hari Hara Veera Mallu Trailer: पवन कल्याण आणि बॉबी देओलची जबरदस्त केमिस्ट्री, चाहते म्हणाले ‘ब्लॉकबस्टर चित्रपट’

हिना खानचे पैसे वाया गेले
खरं तर, हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करून तिचा पश्चात्ताप व्यक्त केला आहे. हिना खानने लिहिले आहे की, ‘जर मी काही खास विचार केला असता तर मी ते माझ्या कुटुंबात शेअर केला आता, पण मी आणि माझे कुटुंब, आम्ही इतके संकटांनी वेढलेले होतो की मला दुसरे काहीही आठवत नव्हते… ते माझे कष्टाचे पैसे होते आणि मला काहीही वाया घालवायला आवडत नाही. काही हरकत नाही, मी या सगळ्यातून धडा शिकली आहे. तुम्ही काही गमावता, तुम्ही काही जिंकता. अल्लाह मला चांगले आरोग्य देवो, हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे आहे.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.

(फोटो सौजन्य – x अकाउंट)

कर्करोगामुळे हिनाचे झाले मोठे नुकसान
अभिनेत्रीचे हिना खानचे कसे नुकसान झाले आहे जाणून घेऊयात. अभिनेत्रीने आता तिच्या नुकसानाची माहिती देणारा एक व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये हिना खानचे बरेच केसांचे प्रोडक्ट जमिनीवर पडलेले दिसत आहे. हिना त्यांना दाखवते आणि म्हणते, ‘आता हे खूप हृदयद्रावक आहे. हे पहा, माझे सर्व केसांचे उत्पादन एक्सपायर झाले आहेत. तुम्हाला माहिती आहे की मला नेहमीच एक सवय आहे, मी बॅकअप तयार ठेवत असे. मी माझ्या उत्पादनांचा साठा ठेवला. एका प्रोडक्टचे ३-३, ४-४ अतिरिक्त. सर्व वाया गेले आहे.’ अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करून याची माहिती दिली आहे.

चित्रपटामधील ब्रेकनंतर विक्रांत मेस्सी पुन्हा करणार काम, म्हणाला ‘माझे सगळे प्रश्न सुटले…’

हिना खानची महागडी उत्पादने कर्करोगामुळे एक्सपायर झाली
हिना खान पुढे म्हणाली, ‘हे सर्व घडले कारण मला कर्करोग झाला होता आणि मी कोणतेही केसांचे उत्पादन वापरू शकत नव्हते आणि आता जेव्हा मी ते वापरू शकते तेव्हा ते सर्व एक्सपायर झाले आहेत. अरे देवा! तसे, माझ्या कर्करोगाने मला एक गोष्ट शिकवली आहे की कृपया अतिरिक्त खरेदी करू नका. सर्व वाया गेले.’ मौल्यवान उत्पादने वाया गेल्यानंतर आता हिना खानने जीवनाचा एक मोठा धडा शिकला आहे. तथापि, यावेळी हिना खानचे मन दुखावले आहे कारण ही सर्व उत्पादने खरोखरच खूप महाग आहेत.

Web Title: Hina khan heartbroken after expensive hair products expired due to cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hina Khan

संबंधित बातम्या

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ
1

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?
2

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

UAE मध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालतेय ‘Aakhri Sawal ’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण
3

UAE मध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालतेय ‘Aakhri Sawal ’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
4

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.