बिग बॉस ११ ची स्पर्धक हिना खान तिच्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही. तिने तिच्या एक्स अकाउंटवर फरहाना भट्टवर रागावलेली पोस्ट शेअर केली, परंतु नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तिने बिपाशाविषयी चुकीचे विधान केले आहे. मृणाल ठाकूरने आता माफी मागितली आहे.
हिना खानने आता तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. गेल्या एका वर्षात तिला कामासाठी एकही फोन आला नाही. याचे कारणही अभिनेत्री हिना खानने स्वतः सांगितले आहे.
कर्करोगानंतर अभिनेत्रीला आयुष्यात काय धडा मिळाला हे हिना खानने सांगितले आहे. सध्या तिचे मन खूप दुखावले आहे असे अभिनेत्रीने म्हटले आहे. कर्करोगामुळे तिला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
अभिनेत्री हिना खानने काही दिवसांअगोदरच लग्न गाठ बांधली आहे. तिच्या या आनंदाच्या क्षणी सिनेसृष्टीतून मोठं मोठ्या कलावंतांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या लग्नाचा लेहंगा Look सोशल मीडियावर फार प्रसिद्ध…
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खान हिला काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. सतत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीने आता लग्नगाठ बांधली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हिना खान हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत येऊन हिना खानने लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री कॅन्सर असतानाही रोजाचा उपवास करत असल्यामुळे तिच्यावर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने निशाणा साधला आहे. कॅन्सर असतानाही कसा काय रोजाचा उपवास करु शकते ? असा सवाल अभिनेत्रीने उपस्थित केला.
'बिग बॉस 18' मध्ये एक त्रुटी आहे जी स्पष्टपणे दिसत आहे. या सीझनमध्ये अनेक महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सगळ्यांची खूप चर्चा झाली, त्यांच्या फॅशन सेन्सची देखील चर्चा झाली. इतर…
हिनाने तिचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये अभिनेत्रीला आनंदी पाहून तिचे चाहतेही खूप खुश झाले. आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून…
हिना खानचे कष्ट तिला एका वेगळ्या यशाकडे घेऊन जात आहे. या अभिनेत्रीचे नाव आता गुगलच्या या वर्षी जगभरात सर्वाधिक सर्च केलेल्या १० सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. अभिनेत्री तिच्या कॅन्सरमुळे…
आता बिग बॉस एक हिना खानचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये आता हिना खान तिच्या निशाण्यावर बिग बॉस १८ ची स्पर्धक शिल्पा शिरोडकरला घेणार आहे.
हिनाला जून महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. अभिनेत्री देत असलेली झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. हिनाच्या ह्या प्रेरणादायी प्रवासात अनेक सेलिब्रिटी आणि तिचे लाखो चाहते सहभागी झाले होते.
ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त हिना खान बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून दिसणार आहे आणि आता हिना खानने तिचा भाग शूट केला आहे, ज्याचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है...' फेम अभिनेत्री हिना खानला गेल्या काही दिवसांपूर्वी तिसऱ्या स्टेजवरील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावरून चाहत्यांना हेल्थबद्दलची अपडेट दिली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असलेली हिना खान देखील या कार्यक्रमाचा एक भाग बनली. हिना खान या फंक्शनमध्ये पिंक कलरचा सूट परिधान करून पोहोचली होती, यासोबतच तिने डोक्यावर विगही घातला होता.…
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान लोकांच्या घरोघरी पोहचली. चाहत्यांनी तिच्या या मालिकेला भरपूर प्रेम दिले. सध्या अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत…
सध्या हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असून अभिनेत्रीवर मुंबईत उपचार सुरू आहेत. या कठीण काळात तिचे कुटुंब तिच्या पाठीशी उभे आहे. या सगळ्यात अभिनेत्री तिच्या कामाच्या कमिटमेंट्सही पूर्ण करत…
हिना खानवर स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये तिचे उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीची सर्जरी पूर्ण झाली आहे परंतु हिनाने अद्यापही या बद्दल काही स्पष्ट केले नाही आहे. हिना…
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना हॉस्पिटलमधून तिच्या चाहत्यांसाठी सतत अपडेट्स शेअर करत असते. नुकतीच तिची सर्जरी झाली होती, ज्याबद्दल हिनाने इंस्टा स्टोरीवर एक…