Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरवर उपचार सुरु असताना हिना खान करतेय काम, नवीन व्हिडिओमध्ये अभिनेत्री दिसली खास!

सध्या हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असून अभिनेत्रीवर मुंबईत उपचार सुरू आहेत. या कठीण काळात तिचे कुटुंब तिच्या पाठीशी उभे आहे. या सगळ्यात अभिनेत्री तिच्या कामाच्या कमिटमेंट्सही पूर्ण करत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा आणखी एक नवा लूक पाहायला मिळाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 31, 2024 | 11:08 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Follow Us:

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री हिना खानसाठी हा काळ खूपच कठीण आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे. जूनच्या अखेरीस, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना तिने सांगितले होते की ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि त्यावर उपचार सुरू आहे. अश्यातच अभिनेत्री तिच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे आणि तसेच ती सतत चाहत्यांनादेखील तिच्या आरोग्याची माहिती देत आहे. या बातमीनंतर हिनाचे चाहते आणि तिचे कुटुंबीय तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. हिना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिच्या प्रवासातील प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.

हिना खानचा नवीन व्हिडिओ
हिना खान सध्या तिच्या स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. या काळात तिला वेदनादायक केमोथेरपीचे सत्र घ्यावे लागते. अशा स्थितीत तिचे केसही गळले आहेत. नुकतेच अभिनेत्रीने तिचे केस लहान केले होते परंतु आता यानंतर तिने आपल्या केसांचे मुंडन केले आहे. तिने मंगळवारी तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती तिची स्किन केअर रूटीन शेअर करताना दिसत आहे. तसेच, हा एक ॲड शूट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हिनाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. हिना तिचा नो-मेकअप लुक दाखवताना दिसली आहे.

 

हे देखील वाचा- अमिताभ बच्चनने राधिका मदनला लिहिले होते पत्र, अभिनेत्रीने केला खुलासा!

चाहते आणि मित्रांनी दिली प्रतिक्रिया
या व्हिडिओवर हिना खानला पाहून तिचे चाहते खूप कमेंट करत आहेत. टीव्ही अभिनेता नकुल मेहता यांनी लिहिले, ‘चॅम्पियन’. अभिनेत्री दृष्टी धामीने एक शौर्य इमोजीची टिप्पणी केली आहे. याशिवाय एका चाहत्याने लिहिले- ‘ती केसांसोबत आणि केसांशिवाय खूप सुंदर दिसते.’ आणखी एका युजरने लिहिले – सर्वात मजबूत महिला. तुमच्यासाठी खूप खूप प्रार्थना. अशा प्रतिक्रिया देऊन चाहत्यांनी तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

Web Title: Hina khan is working while undergoing cancer treatment the actress looks special in the new video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Hina Khan
  • Television Actress

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.