Sanyogita Bhave Cancer Journey ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम संयोगिता भावेंनी ब्रेस्ट कॅन्सरच्या कठीण प्रवासाबद्दल खुलासा केला. ऑपरेशननंतर इन्फेक्शन, ६ केमोथेरपी आणि आईला गमावल्याचा भावनिक अनुभव सांगितला.
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर होणे फार आवश्यक आहे. वयाच्या 30 वर्षांनंतर दरवर्षी डॉक्टरांकडून स्तनांची तपासणी करून घेणे फार आवश्यक आहे. कमी वयाच्या आणि स्तनांमध्ये दाट ऊती असलेल्या महिलांसाठी…
Pregnancy After Breast Cancer: स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर अनेक महिलांना गर्भधारणा, प्रजननक्षमता आणि स्तनपान करण्याबाबत शंका असते. याची योग्य उत्तरंही माहीत नसतात. वाचा तज्ज्ञांंचा योग्य सल्ला
Breast Cancer: कौटुंबिक इतिहास, आनुवंशिक बदल किंवा इतर कारणांमुळे ज्यांना अधिक धोका आहे, अशा महिलांना कमी वयातच तपासणी सुरू करण्याची किंवा इतर वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज असते. यामुळे गंभीर आजारांवर…
Breastfeeding: काही महिलांना स्तनपान करताना वेदना होणे, दूध पुरेसे येत नसल्याची चिंता किंवा बाळाला दूध पाजण्यात अडचणी अशा समस्या जाणवू शकतात. अशा वेळी डॉक्टर किंवा स्तनपान समुपदेशकांचा सल्ला घेतल्यास योग्य…
ACTREC Navi Mumbai : नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅक्टरेक येथे आयोजित ‘कॅमो २०२६’ परिषदेत अॅक्टोरियस इनोव्हेशन्स अँड रिसर्च कंपनीने ‘ऑन्कोडिस्कव्हर’ हे रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधणारे तंत्रज्ञान आणि एनजीएस आधारित…
Breast Cancer: ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये ५१ वर्षीय महिलेला स्तनाग्रावरील त्वचा सोलणे आणि खपल्या तयार होण्याच्या लक्षणांनंतर स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला एक्झिमासारखी वाटणारी ही समस्या उपचार करूनही कायम राहिल्याने पुढील…
Early Breast Cancer: सुरुवातीच्या टप्प्यातील निदान म्हणजे आपोआप पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असा निष्कर्ष काढण्याऐवजी रुग्णांनी आपला वैयक्तिक धोका समजून घेतला पाहिजे. कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करणे महत्त्वाचे असले,…
Breast Cancer Screening : ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथनिमित्त महाराष्ट्रात महिलांच्या स्तनाच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि स्तनाच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यासाठी आयब्रेस्टएक्झाम (iBreastExam) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
Breast Cancer Awareness: महिलांनी स्वतःच्या जोखमीची माहिती करून घ्यावी, वयानुसार आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार शिफारस केलेल्या तपासण्या करून घ्याव्यात आणि अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Health News: अनेकदा आरोग्याच्या बाबतीत अनेक अफवा असतात. त्यापैकीच एक म्हणजे ३५ व्या वर्षापर्यंत आई न झाल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो. पण खरंच हा दावा योग्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ
मुंबईतील कामा आणि ऑल्ब्लेस रुग्णालयात २०२३ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे ८२८ रुग्ण नोंदवले गेले होते. ही संख्या २०२५ मध्ये तब्बल १,३९३ वर पोहोचली. कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली…
Breast Cancer in Young Women: भारतामध्ये ४५ वर्षांखालील तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. वाढत्या घटनांसोबतच या वयोगटात निदानाला होणारा विलंब आणि योग्य वेळी…
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका पूर्णपणे टाळता येत नसला तरी योग्य जीवनशैली आणि काही आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास त्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणेही…
स्तन कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे या मोहिमेत समोर आलेली १,२७६ संशयित प्रकरणे ही केवळ आकडेवारी नसून, वेळेत निदान आणि उपचाराची संधी असल्याचे…
Breast cancer early Symptoms and Treatments: सुरुवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान महिलांसाठी मानसिक तणाव आणि भविष्यातील अनिश्चितता निर्माण करू शकते. मात्र, आधुनिक वैयक्तिकृत उपचार पद्धतींमुळे पुनरावृत्तीचा धोका कमी करून महिलांना…
Pankaj Bhadauria : मास्टरशेफ सीजन १ ची विजेती पंकज भदौरिया यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी याची माहिती चाहत्यांना दिली. स्तानाचा कर्करोग हा महिलांमध्ये…
स्वयंपाकाला आपले करिअर बनवून घराघरात पोहोचलेल्या मास्टरशेफ पंकज भदौरिया या गंभीर आजाराला बळी पडल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
स्तनांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालातंराने ही लक्षणे आणखीनच तीव्र आणि आरोग्याचे नुकसान करतात.
स्तनाचा कर्करोग केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होऊ शकतो. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे दुर्मिळ आहेत. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका का वाढत आहे, हे डॉक्टरांनी स्पष्ट केले