Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Patel Movie: “दहा वर्ष त्यांच्याशी बोललोही नाही…” आमिर खानला सिनेमासाठी असे केले राजी; निर्मात्याने सांगितला किस्सा

हॅपी पटेल’ साठी , आमिर खानला कसे राजी केले याचा किस्सा वीर दासने सांगितला आहे म्हणाला..,''त्यांचा अनुभव इतका आहे..''

  • By अमृता यादव
Updated On: Jan 07, 2026 | 02:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

वीर दासने अलीकडेच नवीन डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस संदर्भात आमिर खानशी झालेल्या भेटीबद्दल खुलून बोलले. त्याने सांगितले की जेव्हा एखादा सुपरस्टार एखाद्या प्रोजेक्टवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो, तेव्हा तो पूर्ण मनापासून त्या प्रोजेक्टला साथ देतो. त्या क्षणाला आठवत वीरने सांगितले की , आमिर खान ज्या उंचीवर आहेत, त्यामुळे त्यांच्याशी भेटायला जाणं थोडं धडकी भरवणारं होतं.

वीर म्हणाला, “त्यांचा अनुभव इतका आहे की तुम्ही त्यांच्याशी जास्त बोलायलाही घाबरता. मी जवळपास 10 वर्षे आमिर सरांशी बोललो नव्हतो. मग मी त्यांना मेसेज केला आणि लिहिलं, ‘आमिर सर, मी तुम्हाला कॉल करू का?’ त्यांनी लगेच उत्तर दिलं, ‘हो, आत्ताच कॉल करा.’ आणि जेव्हा त्यांनी फोन उचलला, तेव्हा असं वाटलं जणू आम्ही दर आठवड्याला बोलत असतो.”

यानंतर वीरने सांगितलं की त्याने किती प्रामाणिकपणे आमिर खानसमोर आपल्या फिल्मची कल्पना मांडली. विर म्हणाला, “मी त्यांना सरळ सांगितलं, ‘सर, माझ्याकडे एक फिल्म आहे आणि मला हवंय की तुम्हीच ती बनवा. तुम्ही नाही बनवली तर दुसरा कोणीही बनवणार नाही.’ त्यावर त्यांनी सांगितलं, ‘ठीक आहे, पुढच्या आठवड्यात येऊन मला नैरेशन द्या.’ मी आजवर असा सुपरस्टार पाहिलेला नाही जो इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर भेटायला वेळ देतो. मी त्यांना नैरेशन दिलं आणि त्यानंतर आणखी नऊ वेळा नैरेशन झालं. त्यांची सर्वात मोठी चिंता नेहमी स्क्रिप्टबाबतच असते. नऊ नैरेशननंतर त्यांनी सांगितलं, ‘थोडे पैसे घेत जा आणि पाच सीन शूट करून दाखव.’ मग मी टेस्ट शूट केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, ‘गो ऑन फ्लोर्स.

”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या‘हॅपी पटेल’: डेंजरस जासूस १६ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.” आमिर खान त्याचे चित्रपट खूप काळजीपूर्वक निवडतो. तो फक्त अशा कथेवर काम करतो ज्यामध्ये काहीतरी नवीन असेल.

Irrfan Khan Birth Anniversary: आईच्या निधनानंतर 4 दिवसातच इरफानने घेतला जगाचा निरोप, Dialogues जे आजही चाहत्यांमध्ये आहेत प्रसिद्ध

Web Title: How aamir khan was convinced for the film vir das shares the story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : आता हिटलर गाजवणार बिग बॉसचे घर? राकेश बापट उर्फ AJ लवकर घेणार ग्रँड एंट्री
1

Bigg Boss Marathi 6 : आता हिटलर गाजवणार बिग बॉसचे घर? राकेश बापट उर्फ AJ लवकर घेणार ग्रँड एंट्री

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज
2

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित
3

फॅशनच्या जगातील सुंदरी, कोण आहे ‘ती’, बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या स्पर्धकाचा Promo प्रदर्शित

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…
4

गोला, काजू नंतर किशमिश पण येणार? Bharti Singhने तिसऱ्या मुलाबद्दल स्पष्टपणे सांगिलते, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.