Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh प्रकरणावर FWICE चे सल्लागार! सांगितलं “ही ती बंदी नव्हे”; रणवीरला ‘या’ गोष्टींना जावे लागणार सामोरे

सिनेप्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‘Don 3’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने वादाला सुरुवात झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 03:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सदर प्रकरणाविषयी सिनेप्रेक्षकांच्या मनात अनेक संभ्रम!
  • दूर करण्यासाठी अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला!
  • Ranveer Singh ने अचानक Don 3 सिनेमातून माघार घेतली
अभिनेता Ranveer Singh वादाच्या घोळक्यात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने अभिनेत्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून Dhurandhar सिनेमाच्या सिक्वेलला मिळालेल्या यशामुळे चर्चेत असलेल्या Ranveer ची चर्चा तर कायम आहे, परंतु चर्चेला फार मोठे वळण आले आहे. FWICE ने जारी केले आहे की त्यांच्या संस्थेतील संलग्न कोणतेही घटक यापुढे Ranveer Singh ला सहकार्य करणार नाहीत. एकंदरीत, अभिनेता रणवीर सिंहला FWICE द्वारे Ban करण्यात आले आहे. परंतु, Ban FWICE ने केले आहे, Bollywood ने नाही. त्यामुळे सदर प्रकरणाविषयी सिनेप्रेक्षकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत, ते दूर करण्यासाठी स्वतः FWICE संस्थेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला आहे.

Fanaa ला २० वर्षे पूर्ण! आजही कायम चित्रपटाची जादू; झूनीच्या भूमिकेसाठी काजोलचं नाव स्वतः Aamir Khan यांनी सुचवलं

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेता फरहान अख्तर तसेच रितेश सिधवानीने अभिनेता रणवीर सिंहवर आरोप केले आहेत. तसेच FWICE कडे तक्रार नोंदवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की Promo शूट झाला. सिनेमाचे Pre Production ही शूट झाले आणि अभिनेता Ranveer Singh ने अचानक Don 3 सिनेमातून माघार घेतली आहे आणि त्यामुळे निर्मात्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच निर्मात्यांकडून 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

काय म्हणाले FWICE?

FWICE या संस्थेचे म्हणणे आहे की “आम्ही अभिनेता रणवीरला फक्त एकदा नाही तर तीनदा बोलवले, जेणेकरून त्याचीही बाजू आम्हाला ऐकता येईल. परंतु, तो हजर राहिला नाही.” त्यावर Ranveer च्या कायदेशीर टीमने प्रत्युत्तर दिले की “FWICE हे कोर्ट नाही!”

Arshad Warsi आणि Veer Hirani यांचा ‘फुल सर्कल’ क्षण! “लॅपवरून लॅपटॉपपर्यंत” फोटोने चाहत्यांना केलं भावूक

“बंदी घालायला आम्ही कोर्ट…”

या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त होताना FWICE संस्थेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितलं की, “रणवीर सिंगवर आम्ही कोणतीही बंदी घातलेली नाही. ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने समोर आली आहे. आम्ही कोर्ट नसल्यामुळे बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही फक्त ‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजे असहकार्याची नोटीस जारी केली आहे. यानुसार, प्रकरण सुटत नाही तोपर्यंत संस्थेशी संबंधित ३० क्राफ्ट सदस्यांना रणवीर सिंगसोबत काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी रणवीर सिंगशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.”

Web Title: How ban from fwice affect ranveer singh in film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Bollywood
  • Farhan Akhtar
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
1

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा
2

Vipul Amrutlal Shah: ‘द केरळा स्टोरी २’ आणि ‘गव्हर्नर’च्या यशानंतर विपुल शाह भावुक; नव्या टॅलेंटसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.