Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलियाना डिक्रूझच्या मुलाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट!

अभिनेत्री इलियाना डिक्रूझची सोशल मीडियावर चांगला चाहता वर्ग पाहायला मिळत आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असताना ती दिसते. अभिनेत्रीने अलीकडेच तिचा मुलगा कोआचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांना तिचा हा गोड मुलगा खूप आवडला आहे. या वाढदिवसानिमित्त तिने सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 07, 2024 | 10:45 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी इलियाना डिक्रूझ सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, जो नुकताच आता एक वर्षाचा झाला. इलियानाने तिच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मुलगा कोआ फिनिक्स डोलनच्या जन्मानंतरही तिचे अभिनयावरचे प्रेम कमी झाले नाही. अलीकडेच, तिने मुलगा कोआच्या पहिल्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांनी त्याला गोंडस म्हणटले आहे.

इलियानाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कोआ सजावट करताना दिसत आहे. तर, तो दुसऱ्या फोटोमध्ये केक खाताना थोडा अस्पष्ट नजर येत आहे. त्याचे सगळे फोटो खूप सुंदर आहेत. जे पाहून चाहत्यांनी या पोस्टला चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच इलियानाने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये कोआ तिच्या सेलिब्रेशन बॉक्ससोबत मस्ती करताना दिसत आहे.

 

हे देखील वाचा- कमल हसन ‘बिग बॉस तमिळ’ सीझन 8 होस्ट करणार नाही, पोस्ट शेअर करून सांगितले कारण!

यासोबतच इलियानाने आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. काही फोटोमध्ये, कोआ खिडकीतून डोकावताना दिसतो आणि काहींमध्ये तो खेळ पाहताना दिसतो आहे. इलियाना डिक्रूज आणि मायकल डोलन यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात लग्न केले होते. यानंतर, 6 ऑगस्ट रोजी अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. इलियानाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री ‘बर्फी’, ‘मैं तेरा हिरो’, ‘हॅपी एंडिंग’ सारख्या काही सिनेमांमध्ये दिसली आहे. ‘दो और दो प्यार’ हा तिचा शेवटचा चित्रपट आहे, जो या वर्षी 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

Web Title: Ileana dcruzs son turns one year old the actress shares an emotional post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.