Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Dance Day: अल्लू अर्जुनपासून ऋतिकपर्यंत; ‘या’ 5 सुपरस्टार्सनी आपल्या स्टेप्सवर देशाला थिरकायला लावलं!

सध्याच्या घडीला खास स्टेप्समुळे ते ट्रेंड निर्माण करत मोठे आकर्षण बनले आणि देशभरात त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. टॉप ५ भारतीय सुपरस्टार्स, ज्यांनी आपल्या नृत्यामुळे सतत नवे ट्रेंड निर्माण केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 29, 2026 | 05:54 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चित्रपटातील अभिनेता हा जिवाभावाचा विषय
  • आपल्या तालावर सगळ्यांना थिरकावलं
  • आपल्या नृत्यामुळे सतत नवे ट्रेंड निर्माण केले
International Dance Day: भारतात चित्रपट आणि चित्रपटातील अभिनेता हा जिवाभावाचा विषय आहे. त्याचबरोबर फेमस होतात त्या त्यांच्या स्टाईल्स आणि डान्स स्टेप्स.  भारतीय चित्रपटसृष्टीत असे बरेच सुपरस्टार होऊन गेलेत ज्यांनी आपल्या तालावर सगळ्यांना थिरकावलं. सध्याच्या घडीला खास स्टेप्समुळे ते ट्रेंड निर्माण करत मोठे आकर्षण बनले आणि देशभरात त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त पाहूया त्या टॉप ५ भारतीय सुपरस्टार्सकडे, ज्यांनी आपल्या नृत्यामुळे सतत नवे ट्रेंड निर्माण केले आहेत.

उलगडणार ‘Tumbbad 2 ’ च्या दुनियेतील मोठे रहस्य, प्रतिक्षा संपली; सोहम शाहचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अल्लु अर्जुन

अल्लू अर्जुन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात ऊर्जावान, स्टायलिश आणि गतिमान नर्तकांपैकी एक आहेत. त्यांच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच आश्चर्यचकित केले आहे. ते जेव्हा स्क्रीनवर येतात, तेव्हा काहीतरी वेगळं घेऊन येतात आणि आपल्या वेगवान पण अचूक हालचालींनी संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या नृत्याचा देशभरात मोठा प्रभाव पडला आहे. त्यांचा आकर्षक अंदाज त्यांना देशातील अव्वल नृत्य सुपरस्टार बनवतो.

N. T. Rama Rao Jr.

एनटीआर आपल्या अद्वितीय कौशल्यामुळे भारतातील सर्वोत्तम नर्तकांमध्ये विशेष स्थान राखतात. त्यांच्या सादरीकरणात भावभावना आणि ऊर्जा यांचा सुंदर मेळ दिसतो, जो खरोखरच अप्रतिम आहे. त्यांचा प्रत्येक पाऊल जणू काही जादूसारखा वाटतो. दक्षिण भारतीय नृत्यशैलीचा खास संगम साधत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रणवीर सिंग

नृत्यात खरी ऊर्जा आणि स्टाइल यांचा विचार केला तर रणवीर सिंग यांचे नाव अगदी वर येते. ते खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीतील नर्तकाची ओळख दर्शवतात. त्यांच्या उत्साहपूर्ण उर्जेमुळे आणि सहज आकर्षक शैलीमुळे ते प्रत्येकाला आपल्या स्टेप्सवर नाचायला भाग पाडतात. त्यांची जिवंत उपस्थिती आणि वेगळेपणा त्यांना या पिढीतील खास नर्तक बनवतो.

ऋतिक रोशन

‘नृत्याचा देव’ म्हणून ओळखले जाणारे ऋतिक रोशन यांची शैली संपूर्ण देश अनुसरतो. त्यांची लवचिकता, गती आणि आकर्षण यांनी प्रेक्षकांना नेहमीच भारावून टाकले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटासोबत प्रेक्षक त्यांच्या नव्या नृत्यशैलीची आतुरतेने वाट पाहतात, जी अनेकदा नवीन ट्रेंड ठरते. त्यांनी पडद्यावर नृत्याला नवी ओळख दिली आहे.

यश

यश आपल्या नृत्याद्वारे पडद्यावर जो प्रभाव निर्माण करतात, तो खूपच वेगळा आहे. त्यांची ऊर्जा आणि हालचाली संगीताशी अत्यंत सुरेख जुळतात. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे त्यांच्या स्टेप्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतात आणि ते एक वेगळे आकर्षण बनतात

त्यामुळे या कलाकारांनी गाजवलेली गाणी आजही लोकांच्या कानावर पडली की त्यांनी प्रसिद्ध केलेली स्टेप्स लोकांना आठवल्याशिवाय राहत नाही.

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर

Web Title: International dance day these are indias 5 top trendsetter dancing superstars see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • DJ Dance
  • Hrithik Roshan
  • international news
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Live Updates Today: संसदेत विरोधक पुन्हा आक्रमक; लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब
1

Maharashtra Breaking News Live Updates Today: संसदेत विरोधक पुन्हा आक्रमक; लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Maharashtra Breaking News Live Updates Today: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाच्या सर्व नियुक्त्या रद्द
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाच्या सर्व नियुक्त्या रद्द

Maharashtra Breaking News Live Updates Today: बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा
4

Kangana Ranaut on Hrithik Roshan: हृतिकच्या एका कमेंटने पुन्हा पेटला जुना वाद; कंगनाचा संताप, सबा आझादवरही साधला अप्रत्यक्ष निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.