Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार महिनो का प्यार ओ रब्बा? लग्नाच्या चार महिन्यातच Badshah च्या संसारात दुरावा; पत्नीने केली पोस्ट, चर्चेला उधाण

ईशा रिखीच्या या पोस्टमुळे बादशाहच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सोशल मीडियावर अनेकजण या पोस्टचा अर्थ लावत विविध तर्कवितर्क मांडत आहेत. मात्र, बादशाह किंवा ईशा रिखी यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 07:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा ईशाने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टनंतर रंगू लागल्या आहेत. ईशाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक भावनिक रील शेअर केली. या रीलमध्ये दोघांचे रोमँटिक क्षण, लग्नातील काही दृश्ये आणि इतर खास आठवणींचा समावेश आहे. या व्हिडिओसोबत तिने “Every storm is a lesson, ever     y prayer is hope” असा संदेश लिहिला आणि तुटलेल्या हृदयाचे इमोजी वापरले. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या पोस्टमागील अर्थ शोधण्यास सुरुवात केली.

Pritam And Pedro: सायबर सुरक्षेचा संदेश देणार ‘प्रीतम अँड पेड्रो’; देशभरातील शाळांमध्ये राबवणार विशेष जनजागृती अभियान

या पोस्टवर अभिनेत्री जॅस्मिन भसीनने “Stay strong” अशी प्रतिक्रिया दिली, तर पायल देव, मन्नत सिंग आणि इतर अनेकांनी हार्ट इमोजीद्वारे प्रतिसाद दिला. अभिनेत्री श्रुती सोधीने “Lessons indeed” अशी टिप्पणी केली. याशिवाय, अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये “नेमकं काय झालं?” आणि “तुमच्यात सर्व काही ठीक आहे ना?” असे प्रश्न विचारले.

दरम्यान, सोशल मीडियावर काही युजर्सनी बादशाह आणि ईशा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचा दावा केला आहे. मात्र, या चर्चांवर दोघांपैकी कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी सुरू असलेल्या चर्चा सध्या केवळ सोशल मीडियावरील तर्कवितर्कांपुरत्याच मर्यादित आहेत.

Jantar Mantar Protest : ‘विद्यार्थ्यांना मिळाली रफ्तार’ रस्त्यावर उतरली रॅपर मंडळी! Emiway नेही दिली साथ

बादशाहचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचा जॅस्मिन मसीहसोबत विवाह झाला होता. 2020 मध्ये दोघे विभक्त झाले. एका मुलाखतीत बादशाहने पहिल्या विवाहाबद्दल बोलताना, दोघांनी नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र मुलीच्या हिताचा विचार करून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. सध्या तो ‘इंडियन आयडल 16’ मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे.

Web Title: Is badshah going to get divorced from isha rikhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Divorce
  • rapper Badshah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.