बादशाहने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. बादशाहच्या डोळ्याला काहीतरी झाले आहे असे दिसते. गायकाने एका डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या टॅरिफ संबंधी निर्णयांमुळे सतत चर्चेत असतात. आता गायक-रॅपर बादशाहने त्यांच्या एका कॉन्सर्ट दरम्यान ट्रम्पवर टीका केली आहे. आणि तो आता चर्चेत आला आहे.
रॅप आणि लोफी साँगची तरूणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. कोणतीही पार्टी सुरु झाली आणि त्यामध्ये रॅप साँग वाजलं नाही, असं होणं अशक्य आहे. भारतात आज अनेक रॅपर्स आहेत. त्यांचे रॅप देखील…
प्रसिद्ध रॅपर बादशाहबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. रॅपर सध्या त्याच्या नवीन गाण्या 'व्हेल्वेट फ्लो' बद्दल वादात सापडला आहे आणि आता त्याच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
रॅपर बादशाहने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, बादशाहने एक पोस्ट शेअर केली आणि माहिती दिली की त्याने त्याचे संगीत लाँच पुढे ढकलले आहे.
रॅपर हनी सिंगने अलिकडच्या काळात जबरदस्त पुनरागमन केले आहे. अलीकडेच, रॅपरने त्याचे जुने शत्रू बादशाह आणि रफ्तार यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.
गुरुग्रामच्या सेक्टर 68 मध्ये आयोजित संगीत कार्यक्रमात बादशाह आला होता. दरम्यान, चुकीच्या बाजूने गायकाने गाडी चालवल्यामुळे त्याला 15 हजारांचा दंड भरावा लागला आहे.
इंडियन आयडॉल 15 मध्ये नाना पाटेकर पाहुणे सहभागी झाले होत. यावेळी त्याने रॅपर बादशाहच्या रॅपची खिल्ली उडवली. आता त्याचा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. नाना पाटेकरांनी बादशाहची बोलतीच बंद केली…
प्रसिद्ध गायक बादशाहबाबत मोठी बातमी समोर आली आहे. चंदीगडमधील सिंगर्स क्लबमध्ये मंगळवारी सकाळी स्फोट झाला. सध्या या स्फोटानंतर कोणीही जखमी झाल्याचे वृत्त सामोरे आलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास घेत…
Badshah Birthday : बॉलीवूडचा रॅपर आणि गायक बादशाह अनेकदा चर्चेत राहतो, आज तो त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे या खास दिवशी आपण त्याच्याबद्दल त्याची कारकीर्द जाणून घेणार…