Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jana Nayagan OTT: विजयचा ‘जन नायकन’ रिलीजनंतर ‘या’ ओटीटी होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणाला मिळाले राइड्स?

"जन नायकन" हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी पोंगलला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी, थलापती विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या ओटीटी राइट्सची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 09, 2025 | 05:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • विजयचा ‘जन नायकन’ ओटीटीवर होणार रिलीज
  • जाणून घ्या कोणाला मिळाले राइड्स?
  • ‘जन नायकन’ बॉक्स ऑफिसवर ‘द राजा साब’ला देणार ठक्कर

प्रेक्षक बऱ्याच काळापासून दक्षिणेतील स्टार थलापती विजय यांच्या “जन नायकन” या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा अभिनेत्याच्या शेवटचा चित्रपट असणार आहे, कारण त्यानंतर विजय अभिनयातून निवृत्त होणार आहे. “जन नायकन” पुढील वर्षी थिएटरमध्ये येणार आहे. याआधी, चित्रपटाचा ओटीटी राइड्स उघड झाला आहे आणि थलापती विजय यांचा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल याची माहिती देखील उघड झाली आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ; ‘तुला जपणार आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट

“जन नायकन” चे डिजिटल राइड्स कोणी मिळवले?

एम ९ न्यूजनुसार, थलापती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाचे, “जन नायकन” चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी पोंगलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे. “जन नायकन” च्या अधिकृत पोस्टरमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओला चित्रपटाचा डिजिटल पार्टनर म्हणून सूचीबद्ध केले आहे. हे पुष्टी करते की अमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाचे ओटीटी हक्क विकत घेतले आहेत.

‘जन नायकन’ चित्रपटाचा ओटीटी राइट्स किती कोटींमध्ये झाला?

यापूर्वी, निर्मात्यांच्या जास्त मागणीमुळे ‘जन नायकन’ चित्रपटाचा ओटीटी करार अडकल्याचे वृत्त होते. परंतु, आता अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सर्व काही स्पष्ट झाले आहे. वृत्तानुसार, अमेझॉन प्राइमने ‘जन नायकन’ चित्रपटाचे डिजिटल हक्क मोठी रक्कम देऊन विकत घेतले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मने सर्व भाषांमधील डिजिटल हक्कांसाठी ₹११० कोटी दिले. परंतु, निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही. तसेच आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमधली वाढली आहे.

Bigg Boss 19 मध्ये होणार शॉकिंग एव्हिक्शन, बदलला संपूर्ण खेळ; ‘या’ ३ स्पर्धकांमध्ये दिसली विनर क्वालिटी

‘जन नायकन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘द राजा साब’ चित्रपटाशी देणार

‘जन नायकन’ चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. या राजकीय अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटात थलापती विजय माजी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. पूजा हेगडे आणि बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या रोमँटिक-कॉमेडी ‘द राजा साब’ चित्रपटाशी टक्कर देणार आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Jana nayagan ott deal confirm thalapathy vijay last film to stream on amazon prime video after theatrical run

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Thalapathy Vijay
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 मध्ये होणार शॉकिंग एव्हिक्शन, बदलला संपूर्ण खेळ; ‘या’ ३ स्पर्धकांमध्ये दिसली विनर क्वालिटी
1

Bigg Boss 19 मध्ये होणार शॉकिंग एव्हिक्शन, बदलला संपूर्ण खेळ; ‘या’ ३ स्पर्धकांमध्ये दिसली विनर क्वालिटी

मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ; ‘तुला जपणार आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट
2

मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ; ‘तुला जपणार आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट

Dhurandhar: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ मधील आर माधवनचा जबरदस्त लूक रिलीज, चाहते पाहून चकीत
3

Dhurandhar: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ मधील आर माधवनचा जबरदस्त लूक रिलीज, चाहते पाहून चकीत

‘तारक मेहता’ तब्बल ८ वर्षांनी परतणार टप्पू? अभिनेत्याने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला “माझे आयुष्य…”
4

‘तारक मेहता’ तब्बल ८ वर्षांनी परतणार टप्पू? अभिनेत्याने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला “माझे आयुष्य…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.