Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! ‘Jana Nayagan’ ची रिलीज डेट जाहीर, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

चाहते थलपथी विजयच्या 'जना नायकन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता अशातच चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 10:24 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अखेर विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार
  • ‘Jana Nayagan’ ची रिलीज डेट जाहीर
  • जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
थलपथी विजयचा चित्रपट ‘जना नायकन’ खरतर ९ जानेवारी रोजी पोंगलला प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉरशिपच्या समस्यांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. चाहते ‘जना नायकन’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अशातच अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे.

‘जना नायकन’ कधी होणार प्रदर्शित?

फिल्मबीटच्या एका वृत्तानुसार, ‘जना नायकन’ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सेन्सॉरशिपचे प्रश्न आता सुटले आहेत. चित्रपटाचे निर्माते ‘जना नायकन’ २४ एप्रिल किंवा ३० एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. या बातमीमुळे विजयचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक

‘जना नायकन’ची संपूर्ण स्टारकास्ट

‘जना नायकन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले आहे. यात पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण आणि मामिता बैजू यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंद्रन यांनी दिले आहे. तसेच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

सेन्सॉरशिपची समस्या का निर्माण झाली?

‘जना नायकन’मधील काही राजकीय दृश्ये आणि संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे, चित्रपट पुन्हा समितीसमोर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईतील एका नवीन समितीने चित्रपटाचे पुनरावलोकन करून काही बदल देखील सुचवले. यामुळेच प्रमाणन प्रक्रियेला जास्त वेळ लागला. तसेच चाहते आता हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

13 व्या दिवशीही ‘Dhurandhar 2’ चा दबदबा; कोटींचा टप्पा पार करून ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

निवडणुकांमुळे झालेला विलंब

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे, निवडणुका सुरू असताना प्रमाणन टाळले जात आहे. निवडणुका संपल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची इच्छा आहे. निर्मात्यांकडून अधिकृत प्रदर्शनाच्या तारखेची प्रतीक्षा आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास, थलपथी विजयचा ‘जना नायकन’ हा चित्रपट २४ किंवा ३० एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Jana nayagan release date censor row nears end thalapathy vijay film likely to hit theatres in april last week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
1

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?
2

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
3

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
4

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.