Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात जॉलीची एन्ट्री; अक्षय कुमार आणि अर्शदने स्पर्धकांचा घेतला क्लास

या आठवड्यात सलमानऐवजी 'बिग बॉस १९' च्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अर्शद वारसी आणि अक्षय कुमार दिसणार आहे. या आगामी एपिसोडचा एक प्रोमो देखील रिलीज झाला आहे, ज्यामध्ये 'जॉली एलएलबी ३' चे हे दोन्ही स्टार दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 13, 2025 | 03:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बिग बॉस’च्या घरात जॉलीची एन्ट्री
  • अक्षय कुमार आणि अर्शदने स्पर्धकांचा घेतला क्लास
  • ‘जॉली एलएलबी ३’ कधी होणार प्रदर्शित ?

शनिवारी, ‘बिग बॉस १९’ मध्ये तुम्हाला सलमान खानचा अंदाज यावेळी विकेंड का वारमध्ये पाहायला मिळणार नाही आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या आठवड्यात स्पर्धकांसोबत धमाका करताना दिसणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये, दोघेही स्पर्धकांना मजेदार पद्धतीने धडा शिकवताना दिसणार आहेत. अक्षय आणि अर्शदने विशेषतः कुनिका, नीलम आणि बसीर अली यांना अशा गोष्टी सांगितल्या की प्रेक्षकांना त्यांचे बोलणे ऐकायला आवडले. हे दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आले आहेत.

अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला झालं तरी काय? हॉस्पिटलच्या बेडवर पोझ देताना दिसला, Video Viral

अक्षय आणि अर्शदने स्पर्धकांची खिल्ली उडवली
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी शोमध्ये येताच त्यांनी प्रथम स्पर्धकांना सांगितले, ‘तुम्ही लोक इतके चांगले कपडे घालून का बसला आहात, तुम्हाला लग्नाला जायचे आहे.’ मग अर्शद म्हणाला, ‘बसीरने कपडेही घातलेले नाहीत.’ तो पुढे नीलमला म्हणाला, ‘तू बाहुल्यांमध्ये अडकली आहेस.’ खरं तर, शोच्या इतर महिला स्पर्धकांकडून नीलमला खूप त्रास दिला जात आहे.

 

अक्षय कुमारने कुनिकाचे कौतुक केले
अक्षय कुमार पुढे कुनिकाला म्हणाला, ‘मी ‘खिलाडी’ मध्ये तुझ्यासोबत एक गाणे केले होते, तू अजूनही तशीच दिसतेस.’ कुनिकाने आभार मानले तेव्हा अक्षय म्हणाला, ‘अरे, असं बोलावं लागत.’ हे ऐकून सगळे हसायला लागतात. शेवटी, शोमधील अभिषेकने अक्षय कुमार आणि अर्शदबद्दल म्हटले, ‘दो भाई दोनो ताबाही.’ असे म्हणून हा नवा प्रोमो समोर आला आहे.

जुनैद आणि साई पल्लवीच्या आगामी चित्रपटाचे नाव उघड, १७ वर्षांनंतर रंगणार आमिर – मन्सूरची जोडी

‘जॉली एलएलबी ३’ कधी होणार प्रदर्शित ?
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ ची कथा शेतकऱ्यांभोवती फिरते. चित्रपटात अक्षय आणि अर्शद यांनी वकील जॉलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्यतिरिक्त सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव आणि सीमा बिस्वास हे कलाकार देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Web Title: Jolly llb 3 actor akshay kumar arshad warsi at bigg boss 19 house interact with contestants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bigg boss 19
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : फराह खानने कुनिकाला खडसावलं! चाहत्यांनी केलं होस्टचं कौतुक, म्हणाली – तुमचा घरातील वावर…सोशल मिडियावर Promo Viral
1

Bigg Boss 19 : फराह खानने कुनिकाला खडसावलं! चाहत्यांनी केलं होस्टचं कौतुक, म्हणाली – तुमचा घरातील वावर…सोशल मिडियावर Promo Viral

BIGG BOSS 19: फराह खानने बसीर खानचे उघडले सर्व पत्ते! म्हणाली – याला वाटत आहे की हा चुकीच्या… पहा PROMO
2

BIGG BOSS 19: फराह खानने बसीर खानचे उघडले सर्व पत्ते! म्हणाली – याला वाटत आहे की हा चुकीच्या… पहा PROMO

Bigg Boss 19: ‘विकेंड का वार’ ला होणार डबल एव्हिक्शन? ‘या’ दोन स्पर्धकांचा संपणार प्रवास; फराह खान घेणार क्लास
3

Bigg Boss 19: ‘विकेंड का वार’ ला होणार डबल एव्हिक्शन? ‘या’ दोन स्पर्धकांचा संपणार प्रवास; फराह खान घेणार क्लास

‘तो तर आठवड्याच्या शेवटी येऊन फुटेज खातो…’, ‘राईज अँड फॉल’च्या होस्टने सलमान खानची उडवली खिल्ली
4

‘तो तर आठवड्याच्या शेवटी येऊन फुटेज खातो…’, ‘राईज अँड फॉल’च्या होस्टने सलमान खानची उडवली खिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.