Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधन, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असून त्याचा परिणाम भारतीय सिनेसृष्टीवरही होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा दबाव सर्व देशवासीयांच्या साहाय्याने कमी करता येईल
  • देशातील सगळ्याच Filmmakers यांना आवाहन केले
  • काय म्हणाले Veteran Actor Kamal Haasan?
West Asian देशांमध्ये सुरु असलेला लढा जागतिक अर्थव्यवस्थेला कोलमडून काढत आहे. याचा फार मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला पडत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ‘आर्थिक देशभक्ती’ नावाचा नवा उपक्रम सुरु केला, जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा दबाव सर्व देशवासीयांच्या साहाय्याने कमी करता येईल आणि या कठीण परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था टिकवता येईल. दरम्यान, या सर्व बाबींचा प्रभाव भारतीय सिनेसृष्टीवरही होत आहे. भारतीय सिनेसृष्टीवर पडणारा आर्थिक प्रभाव आणि त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी देशातील सगळ्याच Filmmakers यांना आवाहन केले आहे.

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

काय म्हणाले Veteran Actor Kamal Haasan?

दिग्गज अभिनेते कमल हसन यांनी खुले पत्र त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी या कठीण काळात सिनेसृष्टी उत्तमरित्या चालण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे नमूद केले आहेत, तसेच या मुद्द्यांना देशातील सगळेच Filmmakers समजून घेऊन त्या गोष्टी मनावर घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.

अभिनेते कमल हासन म्हणतात की, “पश्चिम आशियातील देशांमध्ये युद्धाचे वातावरण आहे. याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून जगभरात इंधन, ऊर्जा, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत चालले आहे. याचा परिणाम निश्चितच आपल्या भारतीय सिनेसृष्टीवरही होत आहे. परंतु, देशात सिनेमा निर्माण करण्यामागे लागणारे मूल्य वाढत चालले आहे. कधीकधी सिनेमा करण्यामागे अनावश्यक रक्कम टाकली जात आहे.”

कमल हासन यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, या आर्थिक तणावाचा भार कामगार, तंत्रज्ञ किंवा मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडता कामा नये. त्यांच्या पगार, सुरक्षितता, जेवण, प्रवास किंवा राहण्याच्या सुविधांमध्ये कपात होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. त्याऐवजी चित्रपटसृष्टीने अनावश्यक खर्च कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मोठे ताफे (entourage), विनाकारण परदेशात शूटिंग, विलंब, आलिशान खर्च आणि दिखाऊपणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. “प्रत्येक प्रेमकथा पॅरिसमध्येच का फुलली पाहिजे?” असा सवाल करत भारतातील सुंदर लोकेशन्सवर अधिक विश्वास ठेवण्याचेही त्यांनी सुचवले.

Shekhar Suman : “तुम्हीही बिहारी आहात!” मराठी भाषा वादावर Nitin Gadkari यांची स्पष्ट भूमिका

तसेच निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, ओटीटी प्लॅटफॉर्म, वितरक आणि थिएटर मालक यांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मिती अधिक शिस्तबद्ध आणि टिकाऊ कशी करता येईल यावर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. एकंदरीत, कमल हासन यांचा संदेश असा आहे की, सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीत भारतीय चित्रपटसृष्टीने दिखाऊ खर्च कमी करून जबाबदारीने आणि शहाणपणाने काम करण्याची गरज आहे.

Web Title: Kamal haasan appeals to filmmakers amid economic crisis and rising production costs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Kamal Haasan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.