शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अभिनेत्याचे आता विधानही व्हायरल होत असताना दिसत आहे. कमल हासन नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांनी शुक्रवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेऊन संसद भवनात पदार्पण केले आहे. अभिनेता आता फक्त अभिनेता राहिला नसून, राज्यसभेचे सदस्य झाले आहे.
'ठग लाईफ' चित्रपटावरील बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने कडक टीका केली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की हा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे. या संपूर्ण वादावर न्यायालयाने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.
कमल हसन यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटाचे कर्नाटकात प्रदर्शन सुनिश्चित करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चित्रपटाविरुद्ध धमक्यांमुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
कमल हसन अभिनीत 'ठग लाईफ' चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होण्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सिनेमागृहांच्या संरक्षणासाठीच्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
कमल हसन हे त्यांच्या "ठग लाईफ" चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कन्नड भाषेवर केलेल्या टिप्पणीमुळे वादात सापडले आहे. आता त्यांनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषा लादण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि या अपघातामुळे संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण पसरले आहे. आता या अपघातानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मासह अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
कमल हसन यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुक आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचे बरेच अॅडव्हान्स बुकिंग होत आहे. चित्रपवरून वाद सुरु असताना बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्री जोरदार होत आहे.
कमल हसन यांचा कन्नड भाषेवरील वाद संपतच नाही आहे. आणि आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करून कमल हसन यांना फटकारले आहे. यावर न्यायालयाने काय म्हटले…
कमल हसन यांचा आगामी चित्रपट 'ठग लाईफ' मध्ये प्रदर्शनात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत कमल हासन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कमल हासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण त्यांच्या एका विधानामुळे निर्माण झालेला वाद आहे, ज्यामुळे काही कन्नड समर्थक संघटनांनी त्यांच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.
कमल हासन यांच्या विधानावर कर्नाटक रक्षणा वेदिके यांनी बंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली. असे म्हटले गेले की हे अभिनेत्याच्या एका टिप्पणीमुळे कन्नड समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे, असं वक्तव्य कमल हसन यांनी चेन्नईमध्ये झालेल्या एका समारंभात केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी कन्नड भाषेवर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. कन्नड ही तमिळमधून उदयास आलेली भाषा आहे, असं वक्तव्य…
अभिनेते कमल हसन आता राज्यसभेत प्रवेश करणार आहेत. तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली असून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी द्रमुकने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.