Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका मंदानाच्या समर्थनार्थ कंगना रणौत आली पुढे, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले चोख उत्तर!

अलिकडेच, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्यावर काँग्रेसच्या एका आमदाराने चित्रपट महोत्सवात उपस्थित न राहिल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने रश्मिकाचे समर्थन केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2025 | 05:51 PM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Follow Us:

काँग्रेस आमदार रवी गानिगा यांनी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्यावर बेंगळुरू चित्रपट महोत्सवाचे आमंत्रण नाकारल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर अभिनेत्री कंगना रणौतने रश्मिकाचे समर्थन केले आहे आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगना काय म्हणाली हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच काय आहे संपूर्ण प्रकरण पाहुयात.

ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?

देव सर्व कलाकारांसोबत आहे
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा खासदार कंगना रणौत हिने रश्मिका वादावरून काँग्रेसच्या मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कंगनाने कापू येथील श्री होसा मारिगुडी मंदिराला भेट दिली जिथे मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रश्मिकाच्या समर्थनार्थ बोलली आणि म्हणाली, ‘जर कोणी आम्हाला कोंडण्याचा प्रयत्न केला तर… देव आम्हाला वाचवेल.’ देव नेहमीच सर्व कलाकारांच्या पाठीशी उभा राहतो. असे अभिनेत्री म्हणाली आहे.

काँग्रेस आमदाराने रश्मिकावर कोणते आरोप केले?
रवी गानिगा यांच्या मते, अभिनेत्रीने कर्नाटक चित्रपट उद्योगात तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, तरीही तिने कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले आणि कर्नाटक तसेच कन्नड भाषेचा अपमान केला. त्यांच्या मते, या कार्यक्रमात रश्मिकाला वारंवार बोलावण्यात आले होते पण तिने वेळ नसल्याचे सांगून येण्यास नकार दिला. असे त्यांनी अभिनेत्रीबाबत सांगितले आहे.

मुंबईत रंगली कैलाश खेर यांच्या गाण्यांची मैफल, या ठिकाणी पार पडला भव्य- दिव्य लाईव्ह कॉन्सर्ट!

वाद कुठून सुरू झाला?
तथापि, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार १ मार्च रोजी एका कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आले तेव्हा हा वाद सुरू झाला. तिथे त्यांनी कन्नड चित्रपट उद्योगातील लोकांची संख्या कमी पाहून जाहीरपणे निराशा व्यक्त केली. यानंतर काँग्रेस आमदार रवी गानिगा यांचे विधान आले. याबद्दल अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या टीमने सांगितले की, असे काहीही नाही. तेव्हा आमदार गनिगा म्हणाले की त्यांच्याकडे याबद्दल पुरावे आहेत.’ असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Kangana ranaut supports rashmika mandanna and reacts to deputy cm dk shiv kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Bollywood
  • Kangana Ranaut
  • rashmika mandanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.