Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kannada Actor Umesh: कन्नड अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन, ‘या’ गंभीर आजराने होते ग्रस्त

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांचे कुटुंब आणि त्यांचे चाहते त्यांना आता श्रद्धांजली वाहत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 12:08 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कन्नड अभिनेते उमेश यांचे निधन
  • वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • ‘या’ गंभीर आजराने होते ग्रस्त
 

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. त्यांनी अखेरचा श्वास घेत चाहत्यांचा निरोप घेतला आहे, अभिनेत्याच्या जाण्याने कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच आता त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

‘ही- मॅन’च्या जाण्याने अजूनही दुःखी आहे सलमान; ‘बिग बॉस’च्या मंचावर म्हणाला, ‘काश हा वीकेंडचा वार..’

गेल्या अनेक दिवसांपासून ते यकृताच्या कर्करोगावर उपचार घेत होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार एमएस उमेश यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते घरी पडले होते आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना यकृताचा कर्करोग आढळला. कर्करोगावर उपचार सुरू झाले. यकृताच्या कर्करोगाशी जीवघेण्या लढाईत त्यांनी रविवारी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उमेशने त्यांच्या अभिनय कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी रजनीकांतसह इतर अनेक प्रमुख दक्षिण भारतीय कलाकारांसोबत काम केले होते.

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अभिनेते उमेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “प्रसिद्ध विनोदी कलाकार श्री एमएस उमेश यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले आहे. उमेश त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना हास्य देत असत. ते कन्नड चित्रपट उद्योगाला पुढे नेणारे अभिनेते होते.” असे म्हणत त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘माझे संपूर्ण जग बदलले…’, कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर स्वतःच दिली हेअल्थ अपडेट; म्हणाली…

अभिनेता उमेश यांचे अंत्यसंस्कार आज होणार

कन्नड अभिनेत्याच्या मुलीने सांगितले आहे की उमेश यांचे अंत्यसंस्कार रविवारी होतील. ते तिच्या वडिलांचे पार्थिव रुग्णालयातून घरी घेऊन जात आहेत. त्यानंतर ते अधिक माहिती चाहत्यांना देखील आहेत. अभिनेते उमेश यांनी अनेक कन्नड कॉमेडी चित्रपटामध्ये काम केले आहे. आणि चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अभिनेते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहणार आहेत.

Web Title: Kannada actor umesh passes away at the age of 80

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘भगवा है अपनी पहचान’ ‘शतक’ चित्रपटातील ‘या’ दमदार गाण्याचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
1

‘भगवा है अपनी पहचान’ ‘शतक’ चित्रपटातील ‘या’ दमदार गाण्याचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित
2

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व
3

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
4

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.