Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?

करिश्मा कपूरची मुले समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 17, 2025 | 03:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • करिश्माच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये
  • सावत्र आईने केला विश्वासघात?
  • दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश

बॉलीवूडची “लोलो” म्हणजेच करिश्मा कपूर आणि तिची मुले, समायरा कपूर आणि कियान कपूर, जी अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहतात, ते सध्या चर्चेत आहेत. करिश्मा कपूरचा एक्स पती आणि सुप्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. प्रथम, संजय कपूरची आई, नंतर त्यांची बहीण आणि आता करिश्माची मुले, समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी त्यांच्या सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्युपत्रात फसवणूक आणि छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

गेल्या आठवड्यात समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि प्रिया कपूरच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दावा केला की करिश्माच्या मुलांना आरके फॅमिली ट्रस्टद्वारे ₹१,९०० कोटी मिळाले आहेत. तसेच, आता असे वृत्त समोर आले आहे की करिश्मा कपूरच्या मुलांना त्यांच्या हक्काचा कोणताही भाग मिळालेला नाही.

शाहरुख, सलमान, आमिर, बादशाह, रणवीर सिंग आणि अनेक स्टार्स एकाच सीरिजमध्ये! कधी, कुठे बघाल ?

करिश्माच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये
करिश्मा कपूरच्या मुलांना त्यांचा १,९०० कोटी रुपयांचा हक्काचा हिस्सा मिळालेला नाही. फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, ही रक्कम सोना कॉमस्टारच्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित आहे, परंतु मुलांना अद्याप कोणतेही शेअर्स मिळालेले नाहीत. एका सूत्राने सांगितले की, “या मालमत्ता प्रिया सचदेव कपूर यांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि मुलांना त्या मिळण्याचा कोणताही अधिकार नाही.”

कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही ?
वृत्तानुसार, समायरा आणि कियान यांना अद्याप त्यांच्या वडिलांच्या मृत्युपत्राची प्रत किंवा त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेचा कोणताही तपशील मिळालेला नाही. करिश्माचे वकील, वरिष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले, “हा खटला ट्रस्टच्या फायद्यांबद्दल नाही, तर संजय कपूरच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेत त्यांचा योग्य वाटा सुनिश्चित करण्याबद्दल आहे.” असे त्यांनी न्यायालयात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज

दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने प्रिया कपूर यांना १२ जून २०२५ पर्यंत त्यांच्या सर्व जंगम आणि अचल मालमत्तेची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, “प्रतिवादी क्रमांक १ (प्रिया) यांनी १२ जून २०२५ पर्यंत त्यांच्या सर्व मालमत्तेची यादी सादर करावी.” न्यायालयाने मृत्युपत्र तपासले आणि ते प्रियाच्या वकिलांना परत केले, परंतु ते समायरा आणि कियानसोबत शेअर करता येईल असे सुचवले, परंतु त्यांना नॉन-डिस्क्लोजर करारावर स्वाक्षरी करावी लागेल असे म्हटले जात आहे.

 

Web Title: Karisma kapoor children not yet received their rightful amount of rs 1900 crore step mother priya sechdeva betrayed them took control of their fathers sunjay kapur 30000 crore assets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • High court

संबंधित बातम्या

झुकेगा नहीं साला…! अल्लू अर्जुनला DPIFF 2025 मध्ये ‘मोस्ट व्हर्सेटाईल अ‍ॅक्टर ऑफ द इयर’ पुरस्कार सन्मानित
1

झुकेगा नहीं साला…! अल्लू अर्जुनला DPIFF 2025 मध्ये ‘मोस्ट व्हर्सेटाईल अ‍ॅक्टर ऑफ द इयर’ पुरस्कार सन्मानित

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये होते लॉबिंग? ऑस्करबद्दलही परेश रावल यांचे मोठे विधान; म्हणाले “मला कोणताही पुरस्कार नको…’
2

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये होते लॉबिंग? ऑस्करबद्दलही परेश रावल यांचे मोठे विधान; म्हणाले “मला कोणताही पुरस्कार नको…’

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट
3

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट

‘भूल भुलैया ४’ मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन दिसणार एकत्र? अनीस बज्मीने चित्रपटाबद्दल दिल्या अपडेट
4

‘भूल भुलैया ४’ मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन दिसणार एकत्र? अनीस बज्मीने चित्रपटाबद्दल दिल्या अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.