Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जर पाऊल उचलले गेले नाही तर…’ गाझियाबादमध्ये घडलेल्या ३ बहिणींच्या धक्कादायक घटनेबाबत सोनू सूद भावुक; शेअर केला Video

गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या मृत्यूवर बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने अभिनेता दु:खी झाला आहे. एका पोस्टमध्ये त्याने आपले दुःख व्यक्त करून व्हिडीओ शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 05, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गाझियाबादमध्ये ३ बहिणींचा मृत्य
  • अभिनेत्याने जनतेला केले आवाहन
  • नक्की काय म्हणाला सोनू सूद?
गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या मृत्यूने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. संपूर्ण देश हादरला आहे. बॉलीवूड अभिनेता सोनू सूदनेही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की तो खूप दुःखी आहे. अभिनेत्याने या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने देशातील लोकांना विशेष आवाहन केले आहे. सोनू सूदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेबद्दल अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

‘गायकांना मोफत गाण्यास भाग पाडतात..’, अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये या घटनेबद्दल आपले मत मांडताना दिसला आहे. अभिनेत्याने लिहिले की, “आज गाझियाबादमध्ये तीन तरुणींनी आपला जीव गमावला. त्यांचा मृत्यू हिंसाचार किंवा गरिबीमुळे नाही तर ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल व्यसनाच्या अदृश्य दबावामुळे झाला. मी आधीही बोललो आहे आणि मी ते पुन्हा सांगतो. शिक्षण वगळता १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यात यावी.” असे अभिनेता आता म्हणाला आहे.

 

जनतेला केले आवाहन

अभिनेता पुढे म्हणाला, “मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, अल्गोरिदमची नाही. हे कोणालाही दोष देण्याबद्दल नाही, तर सुरक्षिततेबद्दल आहे. जर आपण मुलांच्या संरक्षणासाठी आताच कारवाई केली नाही तर खूप उशीर होईल. ही आपण विसरलेली दुसरी बातमी बनू देऊ नका. आता कारवाई करण्याची वेळ आली आहे.” अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विषयावर बोलल्याबद्दल चाहते सोनू सूदचे कौतुकही करताना दिसत आहेत.”

Shubh Shravani: ‘आता येईल खरी मज्जा’ मोक्षाच्या लग्नादिवशी भूतकाळातील धक्कादायक सत्य उघड!

अभिनेत्याने हा मुद्दा यापूर्वीही केला उपस्थित

सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेता लोकांना १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगपासून दूर ठेवण्याचे आवाहन करताना दिसला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अभिनेत्याने यापूर्वी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि लोकांना या मुद्द्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले होते.

 

Web Title: Sonu sood reacts on ghaziabad three minor sisters death case actor share video on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • sonu sood

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.